मराठी कलाकारांना हक्काचं घर घेता यावं म्हणून एमएमआर म्हणजेच मुंबई महानगर विभागामध्ये घरं दिली जाणार असल्याची घोषणा म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी केली. ...
या आठवड्यात 'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर सज्ज झाले आदेश भावोजी, सुचित्रा बांदेकर. आदेश भावोजी यावेळी 'झिंग झिंग झिंगाट' या नव्या कार्यक्रमानिमित्त थुकरटवाडीत आले. ...
दिवाळीनिमित्त यावेळी भाऊजी खोपोली चौक फाटा जवळील पिरकड वाडी आणि अर्कस वाडी या आदिवासी पाड्यात गेले आणि तेथील वहिनींसोबत पैठणीचा खेळ खेळाला. जिथे जाण्यासाठी वाहनांची सोय होत नाही अशा ठिकाणी भाऊजी तेथील वहिनींची दिवाळी अजून आनंदी करण्यासाठी गेले. ...
आषाढी एकादशी निमित्त होम मिनिस्टर कार्यक्रमात या आठवड्यात खास भाग प्रदर्शित करण्यात येणार आहेत आणि म्हणूनच बांदेकर भाऊजींनी थेट पंढरपूरची वारी केली. ...
मुंबईतील श्री सिद्धिविनायक न्यासा कडून रायगड जलयुक्त शिवार अभियानाकरीता न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या हस्ते आज एक काेटी रुपयांचा धनादेश रायगडचे जिल्हाधिकारी डाॅ.विजय सुर्यवंशी यांना सुपूर्द करण्यात आला. ...