दिवाळीनिमित्त यावेळी भाऊजी खोपोली चौक फाटा जवळील पिरकड वाडी आणि अर्कस वाडी या आदिवासी पाड्यात गेले आणि तेथील वहिनींसोबत पैठणीचा खेळ खेळाला. जिथे जाण्यासाठी वाहनांची सोय होत नाही अशा ठिकाणी भाऊजी तेथील वहिनींची दिवाळी अजून आनंदी करण्यासाठी गेले. ...
आषाढी एकादशी निमित्त होम मिनिस्टर कार्यक्रमात या आठवड्यात खास भाग प्रदर्शित करण्यात येणार आहेत आणि म्हणूनच बांदेकर भाऊजींनी थेट पंढरपूरची वारी केली. ...
मुंबईतील श्री सिद्धिविनायक न्यासा कडून रायगड जलयुक्त शिवार अभियानाकरीता न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या हस्ते आज एक काेटी रुपयांचा धनादेश रायगडचे जिल्हाधिकारी डाॅ.विजय सुर्यवंशी यांना सुपूर्द करण्यात आला. ...
शिवसेना नेते तथा होम मिनिस्टर फेम सिने अभिनेते आदेश बांदेकर यांच्या हस्ते विजेत्या महिलांना मानाची पैठणी देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हजारो महिला विद्यामंदिरच्या पटांगणावर उपस्थित होत्या. ...
श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गानजीक एक सुसज्ज ट्रामा केअर सेंटर व सोळा डायलेसीस युनिट उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती या न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ...