लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आदेश बांदेकर

आदेश बांदेकर, मराठी बातम्या

Adesh bandekar, Latest Marathi News

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय अभिनेत्रीचं सेटवर पार पडलं केळवण, होणार आदेश बांदेकरांची सून - Marathi News | Pooja Birari Kelvan On Set Star Pravah Yed Lagla Premacha Soon Tie Knot With Soham Bandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टार प्रवाहवरील लोकप्रिय अभिनेत्रीचं सेटवर पार पडलं केळवण, होणार आदेश बांदेकरांची सून

अभिनेते आदेश बांदेकरांच्या होणाऱ्या सुनेचं सेटवर केळवण पार पडलं. ...

Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण? - Marathi News | actor soham bandekar married soon with pooja birari adesh bandekar suchitra bandekar son | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?

सुकन्या मोने, पूर्वा गोखले या अभिनेत्रींनी सोहम बांदेकरचं खास केळवण केलं. सोहम बांदेकरची होणारी बायको कोण? असा प्रश्न सर्वांना पडलाय ...

"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल - Marathi News | aadesh bandekar talk about son soham bandekar marriage and daughter in law pooja birari in ganpati visarjan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल

दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही अनेक कलाकार बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. आदेश बांदेकरही नेहमीप्रमाणे गणरायाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत हजर होते. यावेळी त्यांनी लोकमत फिल्मीशी खास संवाद साधला.  ...

रांजणगावच्या यात्रेत कारचा अपघात झाला अन् लहान बाळ..; आदेश बांदेकरांनी सांगितला काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग - Marathi News | actor adesh bandekar talk incident about ranjangaon ganpati bappa car accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रांजणगावच्या यात्रेत कारचा अपघात झाला अन् लहान बाळ..; आदेश बांदेकरांनी सांगितला काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग

आदेश बांदेकर यांनी रांजणगाव येथील गणपती बाप्पाच्या यात्रेत घडलेला अंगावर काटा आणणारा एक प्रसंग सांगितला आहे. त्यामुळे सर्वांना धक्का बसलाय ...

सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली... - Marathi News | Actress Pooja birari shared her story after marriage talks with Soham Bandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...

अभिनेत्री पूजा बिरारी ही बांदेकरांच्या घरची सून होणार, अशी चर्चा झाली. यावर आता पूजाने शेअर केलेली पोस्ट चर्चेत आहे ...

ज्योती चांदेकर यांना शेवटी 'या' गोष्टीची वाटायची भीती, आदेश बांदेकरांना काय म्हणाल्या होत्या? - Marathi News | Jyoti Chandekar was afraid of being replaced in tharla tar mag serial by adesh bandekar suchitra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्योती चांदेकर यांना शेवटी 'या' गोष्टीची वाटायची भीती, आदेश बांदेकरांना काय म्हणाल्या होत्या?

ज्योती चांदेकर यांना अखेरीस एका गोष्टीची भीती वाटायची. याविषयी त्यांनी आदेश बांदेकरांजवळ खुलासाही केला होता ...

"ज्ञानेश्वरांच्या मराठीसाठीच..." २० वर्षांनंतर राज-उद्धव पुन्हा एकत्र आल्यानंतर आदेश बांदेकर म्हणाले... - Marathi News | Raj Uddhav Thackeray Reunite Adesh Bandekar Calls It A Divine Sign Emotional Marathi Connect | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ज्ञानेश्वरांच्या मराठीसाठीच..." २० वर्षांनंतर राज-उद्धव पुन्हा एकत्र आल्यानंतर आदेश बांदेकर म्हणाले...

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर आदेश बांदेकरांनी व्यक्त केला आनंद ...

आदेश बांदेकरांनी घरच्या 'होम मिनिस्टर'ला दिली नाही एकही पैठणी? म्हणाले, 'लेबल पाहून..' - Marathi News | aadesh-bandekar-reveals-how-many-paithani-saree-he-gifted-to-wife-suchitra-in-recent-interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदेश बांदेकरांनी घरच्या 'होम मिनिस्टर'ला दिली नाही एकही पैठणी? म्हणाले, 'लेबल पाहून..'

Aadesh bandekar: होम मिनिस्टरच्या २० वर्षाच्या प्रवासात आदेश बांदेकरांनी अनेक गृहिणींना पैठणी देऊन त्यांचा गौरव केला. मात्र, त्यांच्या पत्नीला सुचित्रा यांना एक तरी पैठणी दिली की नाही हे त्यांनी नुकतंच सांगितलं. ...