अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांनी संपत्तीच्या बाबतीत रिलायन्सच्या मुकेश अंबानींनाही मागे टाकलंय. गौतम अदानींच्या संपत्तीत वर्षभरात २६१ टक्क्यांनी वाढ झालीय तर अंबानींची संपत्ती अवघ्या ९ टक्क्यांनी वाढलीय. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की तरीही अंबानी ...