लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
१०२ कोटींची थकबाकी; अदानी इलेक्ट्रिसिटीने ३,५०० घरांची वीज कापली! - Marathi News | Adani Electricity Power Cut Today In Chembur Siddharth Colony, Mumbai For Recovering Dues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०२ कोटींची थकबाकी; अदानी इलेक्ट्रिसिटीने ३,५०० घरांची वीज कापली!

Adani Electricity : पुनर्विकास प्रकल्प रखडल्याने मागील १६ वर्षांपासून वीज बिलाची थकबाकी १०२ कोटींवर गेली आहे. यामुळे आज शुक्रवारी ६ मे २०२२ रोजी या परिसरातील वीज पुरवठा खंडीत केला असल्याचे अदानी इलेक्ट्रीसिटीने म्हटले आहे. ...

मुंबईची वीजटंचाई लवकरच दूर होणार, विद्युत वाहिन्यांसाठी शासनाने दिली १२८ एकर वन जमीन - Marathi News | Mumbais power shortage will soon be over the mahavikas aghadi government has given 128 acres of forest land | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची वीजटंचाई लवकरच दूर होणार, विद्युत वाहिन्यांसाठी शासनाने दिली १२८ एकर वन जमीन

ही वन जमीन अदानींच्या खारघर-विक्रोळी वीज पुरवठा कंपनीकडे वळती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं ८ फेब्रुवारी रोजी घेतल्याची सूत्रांची माहिती. ...

अदानींनी खरेदी केलं 'कोहिनूर', HULला मागे टाकत अदानी विल्मर बनली देशातील सर्वात मोठी FMCG कंपनी - Marathi News | adani wilmar pips hindustan unilever to become largest indian fmcg company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींनी खरेदी केलं 'कोहिनूर', HULला मागे टाकत अदानी विल्मर बनली देशातील सर्वात मोठी FMCG कंपनी

अदानी समूहाची एफएमसीजी कंपनी असलेली अदानी विल्मर (Adani Wilmar) कंपनीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. ...

Adani आता मीडिया क्षेत्रात नशीब आजमावणार, ‘या’ 'नावे असणार गौतम अदानींची नवी न्यूज कंपनी - Marathi News | gautam adani firm adani enterprises sets up a media company for this name media company | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Adani आता मीडिया क्षेत्रात नशीब आजमावणार, ‘या’ 'नावे असणार गौतम अदानींची नवी न्यूज कंपनी

लवकरच ही कंपनी आपलं कामकाज सुरू करणार आहे. ...

आजपासून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार; अदानी, रामदेव बाबा आणखी श्रीमंत होणार - Marathi News | indonesia ban palm oil export adani wilmar ruchi soya stock hike | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आजपासून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार; अदानी, रामदेव बाबा आणखी श्रीमंत होणार

आधीच महागाई, त्यात सामान्यांच्या खिशाला आणखी कात्री; अदानी, रामदेव बाबा कमाई करणार ...

२४ तासांत Gautam Adani यांनी कमावले ४८ हजार कोटी, बिल गेट्स यांच्याइतकी झाली संपत्ती - Marathi News | gautam adani networth is now as microsoft bill gates due to adani wilmar adani power share record jump stock marget huge returns investment | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :२४ तासांत Gautam Adani यांनी कमावले ४८ हजार कोटी, बिल गेट्स यांच्याइतकी झाली संपत्ती

अदानींच्या कंपनीनं केलंय गुंतवणूकदारांना मालामाल. ...

अदानी सीमेंट क्षेत्रात नशीब आजमावणार; 'ही' दिग्गज कंपनी खरेदी करण्याची जोरदार तयारी? - Marathi News | gautam adani led adani group in advanced talks to acquire holcim businesses in india acc ambuja cement stock market cap | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अदानी सीमेंट क्षेत्रात नशीब आजमावणार; 'ही' दिग्गज कंपनी खरेदी करण्याची जोरदार तयारी?

सध्या अदानी समुहाच्या कंपन्यांची जोरदार घौडदौड सुरू आहे. अशातच समूह आता सीमेंट क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यास तयार असल्याचं दिसून येतंय. ...

Adani चाच बोलबाला! ऐतिहासिक कामगिरीनंतर ‘या’ कंपनीने केला नवा विक्रम; जाणून घ्या - Marathi News | adani group adani wilmar crossed 1 trillion rupees market cap | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Adani चाच बोलबाला! ऐतिहासिक कामगिरीनंतर ‘या’ कंपनीने केला नवा विक्रम; जाणून घ्या

अदानी ग्रुपच्या या कंपनीच्या शेअरचे बाजार भांडवल एक लाख कोटी रुपयांवर गेले आहे. पाहा, डिटेल्स... ...