अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
Gautam Adani In Baramati: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी हे आज बारामतीमध्ये एकाच मंचावर आले आहे. बारामतीमध्ये सायन्स सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यासाठी गौतम अदानी आज बारामतीमध्ये आले आहेत. ...
Adani Group Now In Green Hydrogen: जगातील सर्वात स्वस्त ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी दोघांमध्ये स्पर्धा. अदानींनी फ्रान्सच्या कंपनीशी केली हातमिळवणी. ...
Adani Project : श्रीलंकेतील ऊर्जा प्रकल्पाचे काम अदानी समुहालाच द्यावे, यासाठी पंतप्रधान मोदी श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांवर मोठा दबाव आणत असल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला होता. ...