लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
Gautam Adani : गौतम अदानींच्या संपत्तीत एका वर्षात प्रचंड वाढ; दररोज कमावले तब्बल 1612 कोटी - Marathi News | Gautam Adani earns rs 1612 crore every day in year doubles his wealth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींच्या संपत्तीत एका वर्षात प्रचंड वाढ; दररोज कमावले तब्बल 1612 कोटी

Gautam Adani : गेल्या एका वर्षात अदानी यांच्या मालमत्तेत 116 टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण 5,88,500 कोटी रुपयांची भर पडली आहे. ...

गौतम अदानींना टक्कर देणार बाबा रामदेव; असा आहे 'पतंजली'चा मोठा गेमप्लान! - Marathi News | baba ramdev announce 4 patanjali companies ipo will come in next 5 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींना टक्कर देणार बाबा रामदेव; असा आहे 'पतंजली'चा मोठा गेमप्लान!

जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेल्या अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यासमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. ...

अदानींची 'व्हॅल्यू' वाढली! देशातील सर्वाधिक बाजार मूल्य असलेला ग्रूप, टाटांनाही टाकलं मागे - Marathi News | gautam adani group becomes most valuable group of india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींची 'व्हॅल्यू' वाढली! देशातील सर्वाधिक बाजार मूल्य असलेला ग्रूप, टाटांनाही टाकलं मागे

भारताचे आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी ग्रूपनं टाटा ग्रूपला मागे टाकत देशातील सर्वाधिक बाजार मूल्य असलेला ग्रूप बनला आहे. ...

'मोदींना अदानीला तर आम्हाला भारताला नंबर वन करायचे आहे'; संजय सिंह यांची खोचक टीका - Marathi News | narendra Modi wants gautam Adani and we want to make India number one aap sanjay singh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मोदींना अदानीला तर आम्हाला भारताला नंबर वन करायचे आहे'; संजय सिंह यांची खोचक टीका

आम आदमी पार्टीचे (आप) खासदार व राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह यांची भाजपवर टीका ...

अब्जाधीशांच्या यादीत अदानी काही क्षणांसाठी दुसऱ्या स्थानी; अरनॉल्ट मागे राहिले - Marathi News | Indian billionaire Gautam Adani was world's second richest person in forbes list for some time | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अब्जाधीशांच्या यादीत अदानी काही क्षणांसाठी दुसऱ्या स्थानी; अरनॉल्ट मागे राहिले

१७ दिवसामध्येच अदानींनी तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. ...

गौतम अदानींचं टेन्शन वाढणार! बाबा रामदेव यांनी केलंय पुढच्या 40 वर्षांचं खतरनाक प्लॅनिंग, जाणून घ्या - Marathi News | Gautam Adani's tension will increase Know about the Baba Ramdev's planning for the next 40 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींचं टेन्शन वाढणार! बाबा रामदेव यांनी केलंय पुढच्या 40 वर्षांचं खतरनाक प्लॅनिंग, जाणून घ्या

बाबा रामदेव यांच्या या प्लॅनिंगमुळे कुठे ना कुठे गौतम अदानी समूहासाठी आव्हान उभे राहू शकते... ...

गौतम अदानी सूसाट..! जेफ बेझोस यांना मागे टाकत पटकावले दुसरे स्थान - Marathi News | Gautam Adani World Richest Person: Gautam Adani Became the second richest person in the world, overtaking Jeff Bezos | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी सूसाट..! जेफ बेझोस यांना मागे टाकत पटकावले दुसरे स्थान

World Second Richest Person: अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले असून, पहिल्या क्रमांकावर इलॉन मस्क कायम आहेत. ...

'या' शहरांमध्ये जगातील सर्वाधिक अब्जोपती, अडानी-अंबानी असूनही भारत टॉप-20मधून बाहेर... - Marathi News | Rich cities in the world| India is out of top-20 in spite of Adani-Ambani, world's most billionaires in 'these' cities | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' शहरांमध्ये जगातील सर्वाधिक अब्जोपती, अडानी-अंबानी असूनही भारत टॉप-20मधून बाहेर...

जगातील टॉप-10 शहरांमध्ये पाच शहरे फक्त अमेरिकेतील आहेत. ...