Adani, Latest Marathi News अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये अनेक दिवसांपासून चढ उतार पाहायला मिळत आहेत. आता पुन्हा एकदा अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. ...
हिंडेनबर्ग रिपोर्ट आल्यानंतर अदानी समूह अडचणीत आला. अशा काळातही EPFO ची गुंतवणूक सुरू आहे. ...
काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांनी काळे कपडे घालून संसद भवन ते विजय चौकापर्यंत निषेध रॅली काढली. ...
यावेळी, एका पत्रकाराच्या प्रश्नावर राहुल गांधी भडकले होते. त्या पत्रकारास राहुल यांनी भाजपसोबत जाण्याचा सल्लाही दिला. ...
यापूर्वी २४ जानेवारी रोजी हिंडेनबर्गने अदानी समूहाबाबत खुलासा केला होता. त्यामुळे या समूहाला मोठा झटका बसला आहे. ...
Hindenburg Research: हिंडेनबर्ग रिसर्चने आपली नवीन रिपोर्ट सादर केली असून, यात त्यांनी जॅक डोर्सी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुरुवारी मोठी वाढ दिसून आली. ...
Hindenburg Research: गौतम अदानी समूहाविषयी केलेल्या खुलाशानंतर आता हिंडनबर्ग रिसर्चने नवा खुलासा करणार असल्याची माहिती दिली आहे. ...