Adani, Latest Marathi News अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
कंपनीच्या शेअर्समध्ये एका वृत्तानंतर मोठी तेजी दिसून आली. ...
गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील दहा कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी झेप पाहायला मिळत आहे. ...
गौतम अदानींवर गंभीर आरोप करणाऱ्या 'हिंडेनबर्ग रिसर्च'ने यावर्षी आतापर्यंत पाच 'शिकार' केल्या आहेत. ...
अदानी समूहात मोठी गुंतवणूक करणाऱ्या यूएस आधारित गुंतवणूक कंपनी जीक्युजी पार्टनर्सनं आणखी एक मोठा करार केला आहे. ...
सोमवारी अदानी समूहाच्या सर्व १० लिस्टेड कंपन्यांचे समभाग घसरले. यामुळे समूहाचे मार्केट कॅप २५,००० कोटी रुपयांनी कमी झाले. ...
अदानी समूहाच्या २४ व्यवहारांची चौकशी करत असून त्यापैकी १७ व्यवहारांची चौकशी पूर्ण झाल्याचं सेबीनं म्हटलंय. ...
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC) सध्या खूप चर्चा होत आहे. ...
अदानी समुहानं विल्मर इंटरनॅशनलसोबत हे कंझ्युमर-स्टेपल जॉईंट व्हेन्चर सुरू केले होते. ...