अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
Adani's Airportsअदानी कंपनीच्या सात विमानतळांनी मार्चअखेरीस संपलेल्या आर्थिक वर्षात १० लाख मेट्रिक टनांहून अधिक मालाची आवक-जावक केली आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही वाढ ७ टक्के अधिक आहे, तर देशातील सर्व विमानतळांवरून होणाऱ्या मालवाहतुकीत ...
Stock Profit : केंद्रात भाजपच्या नेतृत्वातील NDA सरकार येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे, त्यामुळे अदानी ग्रुपच्या शेअर्सना पुन्हा गती मिळाली आहे. ...
Bharat Heavy Electricals Ltd Share Price : बुधवारी मुंबई शेअर बाजारात (BSE) कंपनीचा शेअर २५५.२५ रुपयांवर बंद झाला होता. पण आता मोठी ऑर्डर मिळाल्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये ही जोरदार वाढ झाली. ...
Loksabha Election Result 2024 Share Market : मतमोजणीचा सुरुवातीचा कल शेअर बाजाराला फारसा रुचलेला दिसत नाही. बाजार मोठ्या घसरणीसह खुला झाला. सर्वात मोठी घसरण अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये दिसून येत आहे. पाहा कोणते शेअर्स सर्वाधिक घसरले. ...