अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
Adani Group News: आमच्या कोणत्याही बंदरांत १५ ऑक्टोबरपासून इराण, अफगाणिस्तान व पाकिस्तान या देशांतून येणारा माल उतरविण्यात येणार नाही, असे Adani Groupतर्फे जाहीर करण्यात आले आहे. ...