लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

7 soldiers killed in Ladakh Accident: लडाखमध्ये भीषण अपघात, ७ जवानांना गमवावे लागले प्राण; हवाई दलाकडून मदत - Marathi News | Seven soldiers die, several hurt in accident in Ladakh's Turtuk sector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखमध्ये भीषण अपघात, ७ जवानांना गमवावे लागले प्राण; हवाई दलाकडून मदत

Seven soldiers die, several hurt in accident in Ladakh's Turtuk sector : गंभीर जखमींना भारतीय हवाई दलाच्या माध्यमातून वेस्टर्न कमांडमध्ये हलविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ...

लग्नाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात नवरीच्या भावासह, चुलते-चुलती, आजीचा मृत्यू - Marathi News | Accident at Tawandi Ghat on Pune Bangalore National Highway, Death of cousin, cousin and grandmother along with bride brother who left for marriage | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लग्नाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात नवरीच्या भावासह, चुलते-चुलती, आजीचा मृत्यू

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात उतारावरील हॉटेल अमरसमोर धोकादायक वळणावर भरधाव कंटेनरने कारला चिरडले. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत भुदरगडच्या तरुणाचा मृत्यू, उत्तूर-गडहिंग्लज मार्गावर झाला अपघात - Marathi News | Bhudargad youth killed in unidentified vehicle collision on utur-Gadhinglaj road | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अज्ञात वाहनाच्या धडकेत भुदरगडच्या तरुणाचा मृत्यू, उत्तूर-गडहिंग्लज मार्गावर झाला अपघात

उत्तूर : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत भुदरगड येथील तरुणाचा मृत्यू झाला. किरण ज्योतिबा इंगळे (वय २६, रा. बारवे, ता. ... ...

देवरुख-रत्नागिरी मार्गावर भरधाव कार उलटली, सासू-सून ठार - Marathi News | car overturned on Devrukh Ratnagiri road, Both killed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :देवरुख-रत्नागिरी मार्गावर भरधाव कार उलटली, सासू-सून ठार

चालकाचा कारवरील ताबा सुटून ती उलटली. यात सासू आणि सून या दोघी ठार झाल्या. ...

VIDEO | तळेगाव-चाकण रस्त्यावरील इंद्रायणी नदीत कार कोसळून भीषण अपघात; एकाच मृत्यू - Marathi News | Car crash in Indrayani river on Talegaon to Chakan road one person death | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :VIDEO | तळेगाव-चाकण रस्त्यावरील इंद्रायणी नदीत कार कोसळून भीषण अपघात; एकाच मृत्यू

पहाटेच्या सुमारासची घटना.. ...

पालघर येथील वाघोबा खिंडीत एसटीच्या रातराणी बसचा भीषण अपघात; १५ प्रवासी जखमी - Marathi News | terrible bus accident of st at waghoba pass in palghar 15 passengers injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालघर येथील वाघोबा खिंडीत एसटीच्या रातराणी बसचा भीषण अपघात; १५ प्रवासी जखमी

बस चालकचे नियंत्रण सुटल्याने बस वाघोबा खिंडीतील उतारावरून २५ फूट खाली कोसळली. ...

Uttarakhand Accident: उत्तरकाशीला भीषण अपघात! महाराष्ट्रातील भाविकांची बोलेरो दरीत कोसळली; तिघांचा मृत्यू, १० जखमी - Marathi News | Uttarakhand Accident: Terrible accident to Uttarkashi! Bolero of devotees of Bhandara, Maharashtra collapses in valley; Three killed, 10 injured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उत्तरकाशीला भीषण अपघात! महाराष्ट्रातील भाविकांची बोलेरो दरीत कोसळली; तिघांचा मृत्यू, १० जखमी

मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश असून काही जण अंधेरी तर काहीजण भंडारा जिल्ह्यातील आहेत. जखमींना बडकोट आणि नौगावच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ...

नागपुरातील अंबाझरी तलावात उडी घेऊन वकिलाची आत्महत्या; कारण अस्पष्ट - Marathi News | Lawyer commits suicide by jumping into ambazari lake Possibility of taking extreme step due to mental stress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील अंबाझरी तलावात उडी घेऊन वकिलाची आत्महत्या; कारण अस्पष्ट

खिशातील कागदपत्रांच्या आधारे त्यांची ओळख पटली. कुटुंबीयांना याची माहिती कळविण्यात आली. नेमक्या कोणत्या कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली, या कारणांचा शोध सुरू आहे. ...