लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

Ratnagiri: महामार्ग चौपदरीकरणातील चुकांमुळे अपघात वाढले, खेड तालुक्यात नवे ब्लॅक स्पॉट तयार झाले  - Marathi News | The Jagbudi River was formed along with the old black spot of Bhoste Ghat in Khed taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: महामार्ग चौपदरीकरणातील चुकांमुळे अपघात वाढले, खेड तालुक्यात नवे ब्लॅक स्पॉट तयार झाले 

उपाययोजनाच नाहीत ...

सावधान!, रत्नागिरी जिल्ह्यात १८ दिवसांत २२ अपघात, १२ जणांचा मृत्यू - Marathi News | 22 accidents 12 deaths in Ratnagiri district in 18 days | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सावधान!, रत्नागिरी जिल्ह्यात १८ दिवसांत २२ अपघात, १२ जणांचा मृत्यू

अर्धवट चौपदरीकरण, वाढलेला वेग कारणीभूत ...

कळमनुरी रस्त्यावर बर्निंग कारचा थरार; सुदैवाने चालकासह प्रवासी बचावले - Marathi News | Burning car on Kalamanuri road; Fortunately, the driver and passengers survived | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कळमनुरी रस्त्यावर बर्निंग कारचा थरार; सुदैवाने चालकासह प्रवासी बचावले

हिंगोली ते कळमनुरी या रस्त्यावर हिंगोली शहरापासून काही अंतरावर घडली घटना ...

जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत - Marathi News | Five people from Mumbai die after car falls into Jagbudi river, daughter dies while going to father's funeral | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत

देवरुखचे  काशीराम चाळके यांच्या अंत्यविधीसाठी त्यांची मिरारोडची कन्या मिताली, जावई विवेक आणि नातू निहार हे रविवारी रात्री कारने निघाले होते.  ...

लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू - Marathi News | Latur: Horrific collision with a two-wheeler coming from behind; Mother, son-in-law and child die | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असतानाच मृत्यूने गाठले. महिलेबरोबर मुलगा आणि जावयानेही गमावला जीव. ...

ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना - Marathi News | Terrible tractor-auto accident, three killed on the spot; Incident on Latur-Barshi highway | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना

रेल्वे उड्डाणपुलावर या दोन वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यामध्ये प्रतिक्षा पस्तापुरे, सुमन धोत्रे आणि शिवाजी कतलाकुटे हे तिघे जागीच ठार झाले. ...

रस्त्यालगत उभ्या असलेल्या महिलेला क्रेनची धडक, चाकाखाली चिरडून जागीच ठार; संगमेश्वर-देवरुख मार्गावरील घटना - Marathi News | A woman was crushed under the wheel after being hit by a crane on Devrukh Sangameswar road and died on the spot | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रस्त्यालगत उभ्या असलेल्या महिलेला क्रेनची धडक, चाकाखाली चिरडून जागीच ठार; संगमेश्वर-देवरुख मार्गावरील घटना

देवरुख : रस्त्यालगत दुचाकीच्या बाजूला उभ्या असलेल्या महिलेला क्रेनने धडक दिल्याने महिला चाकाखाली चिरडून तिचा जागीच मृत्यू झाला. ही ... ...

लायसन्स नसताना ट्रक चालवला; भरधाव वेगात दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू, केसनंद परिसरातील घटना - Marathi News | Driving a truck without a license One died in a high speed collision incident in Kesanand area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लायसन्स नसताना ट्रक चालवला; भरधाव वेगात दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू, केसनंद परिसरातील घटना

ट्रक चालवण्याचे लायसन्स नसतानाही त्याने ट्रक चालवत केसनंद गाव चौकापर्यंत आणला, भरधाव ट्रकने एका व्यक्तीला जोराची धडक दिली ...