लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

हरणा नदीत वाहून गेलेल्या तरूणाचा सापडला मृतदेह; दक्षिण तालुक्यातील घटना - Marathi News | Body of youth found washed away in Harna River; Incidents in South Taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हरणा नदीत वाहून गेलेल्या तरूणाचा सापडला मृतदेह; दक्षिण तालुक्यातील घटना

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

भरपावसात घरासमोरच्या नालीने केला घात; पुरात वाहून गेला शाळकरी विद्यार्थी - Marathi News | Student returning from school dies after being swept away by flood | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भरपावसात घरासमोरच्या नालीने केला घात; पुरात वाहून गेला शाळकरी विद्यार्थी

नव्या रेनकोटमुळे खुशीत सकाळीच तो शाळेला निघाला, पण जोरदार पाऊस सुरू असल्याने शाळेला सुटी असल्याचे त्याला सांगण्यात आले. तो परत घराकडे निघाला अन् वाटेतच घडले विपरीत. ...

पुण्यातील धक्कादायक घटना! वडिलांसह शाळेत निघालेल्या चिमुकलीला कंटेनरने चिरडले - Marathi News | A shocking incident in Pune! A toddler who was going to school with her father was crushed by a container | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील धक्कादायक घटना! वडिलांसह शाळेत निघालेल्या चिमुकलीला कंटेनरने चिरडले

घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु ...

Accident: चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार घुसली घरात, सुदैवाने जिवीतहानी टळली - Marathi News | The driver lost control and the car rammed into the house in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Accident: चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार घुसली घरात, सुदैवाने जिवीतहानी टळली

अपघातात घराचे आणि गाडीचे मोठे नुकसान ...

भीषण अपघात! कार नाल्यात कोसळून सहा ठार, एक गंभीर; रस्त्यावरील सीट कव्हरवरून उलगडा - Marathi News | terrible accident six dead one seriously after car crashes into drain | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भीषण अपघात! कार नाल्यात कोसळून सहा ठार, एक गंभीर; रस्त्यावरील सीट कव्हरवरून उलगडा

पाऊस असल्याने मजुरांना घरी सोडायला निघालेल्या चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झाले. ...

आळंदीत वारकरी विद्यार्थ्यास डंपरने चिरडले, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल - Marathi News | Warkari student crushed by dumper in Alandi, complaint filed in police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत वारकरी विद्यार्थ्यास डंपरने चिरडले, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Alandi : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सोमवारी (दि.१८) सायंकाळी पाचच्या सुमारास वडगाव चौक येथे घडली. ...

चाकूरच्या अभियंत्याच्या दुचाकीला राजस्थानात अपघात, पत्नीचा मृत्यू  - Marathi News | Chakur engineer's bike accident in Rajasthan, wife dies | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चाकूरच्या अभियंत्याच्या दुचाकीला राजस्थानात अपघात, पत्नीचा मृत्यू 

Latur : उपचारादरम्यान मनीषा माकणे यांचा मृत्यू झाला, तर अभिषेक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

मध्य प्रदेशातील धार इथे झालेली बस दुर्घटना अत्यंत दु:खद अन् धक्कादायक; उद्धव ठाकरेंचं ट्विट - Marathi News | The bus accident at Dhar in Madhya Pradesh is very sad and shocking; Said That Former CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य प्रदेशातील धार इथे झालेली बस दुर्घटना अत्यंत दु:खद अन् धक्कादायक; उद्धव ठाकरेंचं ट्विट

शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ट्विट करत दु:ख व्यक्त केलं आहे.  ...