लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

ट्रकला बसची धडक, १६ प्रवाशांना दुखापत; नागपूर-हैदराबाद मार्गावरील घटना - Marathi News | 16 passengers injured as Bus collides with truck; Accident on Nagpur-Hyderabad route | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ट्रकला बसची धडक, १६ प्रवाशांना दुखापत; नागपूर-हैदराबाद मार्गावरील घटना

दोन्ही वाहनांत धडक होताच ट्रक रस्त्याच्या कडेला उतरून उलटला. तर अनियंत्रित झालेली बस थेट रस्ता दुभाजकावर चढली. ...

राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कारवर झाड कोसळले; सुदैवाने अनर्थ टळला - Marathi News | A tree fell on a running car on the national highway in bhandara, luckily no one was hurt | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कारवर झाड कोसळले; सुदैवाने अनर्थ टळला

भंडारा शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील घटना ...

भीषण अपघात! हरिद्वारहून येणाऱ्या कावडधाऱ्यांना डंपरने चिरडलं; 6 भाविकांचा मृत्यू - Marathi News | up hathras road accident news dumper crushed kanwariyas coming from haridwar 6 dies kanwar yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात! हरिद्वारहून येणाऱ्या कावडधाऱ्यांना डंपरने चिरडलं; 6 भाविकांचा मृत्यू

Hathras Road Accident : अपघातातील 5 भाविकांचा जागीच मृत्यू  झाला तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. तसेच एक जण गंभीर जखमी असून मृत्यूशी झुंज देत आहे. ...

पुणे: मांजरी-यवत रस्त्यावर भीषण अपघात; पत्नी मृत्युमुखी, पती गंभीर जखमी - Marathi News | Fatal accident on Manjri-Yavat road; Wife dead, husband seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे: मांजरी-यवत रस्त्यावर भीषण अपघात; पत्नी मृत्युमुखी, पती गंभीर जखमी

या अपघातात पती गंभीर जखमी... ...

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोनजणांचा जागीच मृत्यू तर दोनजण गंभीर - Marathi News | Two bikes collide head-on; Two died on the spot and two seriously | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोनजणांचा जागीच मृत्यू तर दोनजण गंभीर

Accident case : दर्यापूर रोडवर सिरसो फाट्या पुढे असलेल्या शिव मंदिराजवळ दोन दुचाकीची जोरदार धडक झाली. ...

Insurance: फक्त 399 Rs: टाटा AIG अन् पोस्ट खात्याची गरिबांसाठी 'लय भारी' विमा योजना - Marathi News | Insurance: Just Rs 399: Tata AIG and Post office's 'Lay Bhari' insurance plan for the poor | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फक्त 399 Rs: टाटा AIG अन् पोस्ट खात्याची गरिबांसाठी 'लय भारी' विमा योजना

भारतीय डाक विभागाच्या एका योजनेनुसार अवघ्या 299 आणि 399 च्या वार्षिक हप्त्यामध्ये (Yearly installments) विमाधारकास (Policy Holder) 10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. ...

पिंपरीत अपघातानंतर ३११ जणांनी केले पलायन; माणुसकी मेलेल्या या वाहनचालकांचे करायचे काय? - Marathi News | 311 people fled after accident in Pimpri What to do with these drivers who have died as human beings? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत अपघातानंतर ३११ जणांनी केले पलायन; माणुसकी मेलेल्या या वाहनचालकांचे करायचे काय?

अपघातानंतर घटनास्थळी थांबून पोलिसांना माहिती देण्याचे तसेच अपघातग्रस्त व जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे औदार्य ते दाखवत नाहीत ...

Pimpri Chinchwad: वाहनचालकांनो, अति घाई जीव घेई; पिंपरीत अपघातामध्ये दररोज एकाचा मृत्यू - Marathi News | Drivers too much haste kills One dies every day in accidents in Pimpari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: वाहनचालकांनो, अति घाई जीव घेई; पिंपरीत अपघातामध्ये दररोज एकाचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते प्रशस्त असले तरी बेशिस्त वाहनचालकांची संख्याही मोठी ...