लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

Amravati | ओव्हरटेकच्या नादात ट्रकने दोन विद्यार्थांना उडविले, एक गंभीर जखमी - Marathi News | Fatal accident in Amravati; Two students were blown over by the speeding truck, one seriously injured | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati | ओव्हरटेकच्या नादात ट्रकने दोन विद्यार्थांना उडविले, एक गंभीर जखमी

श्री गुरुदेव आयुर्वेद रुग्णालयाजवळ घडली घटना ...

चालकविना कार... कोणाचा जीव वाचवायचा?- प्रवासी की पादचारी? - Marathi News | Driverless car... Whose life to save?- Passenger or Pedestrian? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चालकविना कार... कोणाचा जीव वाचवायचा?- प्रवासी की पादचारी?

चालकविरहित कारच्या कृत्रिम बुद्धिमत्तेला ‘आता कुठे आहोत?’ हे कळेलही;पण ‘आता काय केले पाहिजे?’ - हे कसे, कोणत्या मार्गाने कळेल? ...

भरधाव दुचाकी बसवर धडकली, दोन तरुण जागीच ठार - Marathi News | A speeding two-wheeler hit a bus, killing two youths on the spot | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भरधाव दुचाकी बसवर धडकली, दोन तरुण जागीच ठार

हे दोघेही वैद्यकीय व्यवसाय करीत होते, अशी माहिती मिळाली.  ...

प्रवासी टेम्पोची विद्यार्थिनीला धडक, चालक फरार; संतप्त जमावाने वाहन पेटवले - Marathi News | Yavatmal: tempo hits student, driver ran; angry mob set the vehicle on fire | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रवासी टेम्पोची विद्यार्थिनीला धडक, चालक फरार; संतप्त जमावाने वाहन पेटवले

यवतमाळ शहरातील पांढरकवडा मार्गावर अपघात झाला, यावेळी स्थानिकांनी वाहतूक पोलिसांवर रोष व्यक्त केला ...

प्रवासी टेम्पोची विद्यार्थिनीला धडक; जमावाने वाहन पेटवले - Marathi News | tempo hits student; The mob set the vehicle on fire | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रवासी टेम्पोची विद्यार्थिनीला धडक; जमावाने वाहन पेटवले

Yawatmal News पांढरकवडा मार्गावर जोहरा शेख रा. जफरनगर यवतमाळ या विद्यार्थिनीला दुचाकीने जात असताना प्रवासी टेम्पोने शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता धडक दिली. यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. त्यामुळे संतप्त जमावाने टेम्पो पेटवून दिला. ...

आता कारच्या प्रत्येक सीटसाठी 'सीट-बेल्ट अलार्म' बंधनकारक; अपघाताच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! - Marathi News | government notifies draft norms to make rear seat belt alarm mandatory in cars | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता कारच्या प्रत्येक सीटसाठी 'सीट-बेल्ट अलार्म' बंधनकारक; सरकारचा मोठा निर्णय!

कारच्या मागील सीटवर सीट बेल्ट न लावल्यास आता अलार्म वाजू लागेल. सध्या बहुतांश कारमध्ये मागील सीट बेल्टला अलार्म सिस्टम जोडलेलं नाही, फक्त काही लक्झरी कारमध्ये मागील सीट बेल्ट अलार्म सिस्टम बसविल्या जातात. ...

महिलेच्या कारची डिलिव्हरी बॉयला धडक; रुग्णालयात दाखलही केले, पण... - Marathi News | Woman's car hits delivery boy in thane accident; died before admitted to the hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेच्या कारची डिलिव्हरी बॉयला धडक; रुग्णालयात दाखलही केले, पण...

या अपघाताची चौकशी करण्यात येत असून रात्री अज्ञात महिला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचेही कासारवडवली पोलिसांनी सांगितले. ...

सुसाट ट्रॅव्हल्सची बसला धडक; एक महिला गंभीर तर १३ प्रवासी किरकाेळ जखमी - Marathi News | Travels hit by a bus; One woman is seriously injured and 13 passengers are slightly injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुसाट ट्रॅव्हल्सची बसला धडक; एक महिला गंभीर तर १३ प्रवासी किरकाेळ जखमी

Nagpur News उमरेडहून नागपूरच्या दिशेने सुसाट जात असलेल्या ट्रॅव्हल्सने समाेर असलेल्या बसला मागून जाेरात धडक दिली. यात बसमधील दाेन महिलांसह ट्रॅव्हल्समधील १२ प्रवासी जखमी झाले. ...