लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

ट्रॅक्टर-ट्रॉलीतून ऊस काढणे बेतले जीवावर, ट्रॉलीखाली सापडून बालक ठार - Marathi News | Child found dead under sugarcane trolley in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ट्रॅक्टर-ट्रॉलीतून ऊस काढणे बेतले जीवावर, ट्रॉलीखाली सापडून बालक ठार

शाळकरी मुलगा ऊस काढण्यासाठी दोन ट्रॉलीच्या मधील लोखंडी हुकावर चढला. ऊस बाहेर खेचत असताना गतिरोधकावर ट्रॅक्टर जोरात आदळल्याने तो खाली पडला. ...

तळेगावात देवदर्शन करून घरी जाणाऱ्या महिलेचा अपघातात जागीच मृत्यू - Marathi News | An elderly woman died on the spot in a collision with a bus in talegaon dabhade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळेगावात देवदर्शन करून घरी जाणाऱ्या महिलेचा अपघातात जागीच मृत्यू

हा विचित्र अपघात बुधवारी सकाळी ७.४५ च्या सुमारास येथील मारुती मंदिर चौकाजवळ झाला... ...

...ती भेट ठरली अखेरची, आजीच्या भेटीला गेलेल्या दोन मित्रांवर काळाची झडप - Marathi News | two friends dead after speeding travels hits bike | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :...ती भेट ठरली अखेरची, आजीच्या भेटीला गेलेल्या दोन मित्रांवर काळाची झडप

चिंचखेड फाट्यावर घडला अपघात ...

औषध निर्मितीसाठीचे केमिकल घेऊन जाणाऱ्या टँकरला अपघातानंतर गळती; रस्त्यावर सांडले - Marathi News | Tanker carrying chemicals for pharmaceutical production spilled after an accident; spilled on the road Thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :औषध निर्मितीसाठीचे केमिकल घेऊन जाणाऱ्या टँकरला अपघातानंतर गळती; रस्त्यावर सांडले

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : औषध निर्मितीसाठी वापरात येणारे प्रोपेलिन ग्लायकोल हे केमिकल घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा ठाण्यातील कोपरी मुंबई ... ...

सांगली: वाढदिवसादिवशीच अपघाती मृत्यू, ट्रॅक्टरच्या धडकेत माळवाडीच्या माजी उपसरपंचासह दोघे ठार - Marathi News | Accidental death on birthday, two killed including former deputy sarpanch of Malwadi in collision with tractor | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: वाढदिवसादिवशीच अपघाती मृत्यू, ट्रॅक्टरच्या धडकेत माळवाडीच्या माजी उपसरपंचासह दोघे ठार

दिवसभर मित्रपरिवार त्याला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देत होता. अचानक रात्री त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच सर्वांना धक्का बसला ...

...ती भेट ठरली अखेरची, मित्राच्या भेटीला आलेल्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू, मित्रावर अपघाताचा गुन्हा - Marathi News | Accident: ...that meeting turned out to be the last, a young man who came to meet a friend died in a two-wheeler accident, a crime against a friend | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :...ती भेट ठरली अखेरची, मित्राच्या भेटीला आलेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू

Accident News: मित्राच्या भेटीसाठी आलेल्या तरुणाचा परत मुंबईला जात असताना अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तीन दिवसाच्या उपचारानंतर त्याने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ...

सांगली: दोन मोटारींची समोरासमोर धडक; तलाठ्यासह चौघे गंभीर जखमी - Marathi News | Two cars collide head-on; Four seriously injured in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: दोन मोटारींची समोरासमोर धडक; तलाठ्यासह चौघे गंभीर जखमी

समोरील वाहनास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ...

राष्ट्रीय महामार्गावर ट्रकच्या धडकेत तरुण ठार, एक गंभीर - Marathi News | Bhandra | Youth killed, one critical as a truck hits bike on National Highway | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :राष्ट्रीय महामार्गावर ट्रकच्या धडकेत तरुण ठार, एक गंभीर

दुचाकीला मागून धडक; भिलेवाडाची घटना ...