लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

वंदे भारत एक्सप्रेसला तिसऱ्यांदा अपघात! गायीने दिली धडक, ट्रेनचा पुढचा भाग तुटला - Marathi News | Vande Bharat Express accident for the third time cow hit the front part of the train broke | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारत एक्सप्रेसला तिसऱ्यांदा अपघात! गायीने दिली धडक, ट्रेनचा पुढचा भाग तुटला

देशातील सर्वात वेगवान ट्रेन वंदे भारत एक्सप्रेसचा गुजरातमध्ये पुन्हा अपघात झाला आहे. वलसाडमधील अतुल रेल्वे स्थानकावर हा अपघात झाला. ...

राज्य परिवहन महामंडळाची बस पुलावरुन नदीत पडता पडता वाचली; ५५  प्रवासी सुरक्षित - Marathi News | A State Transport Corporation bus survives falling off a bridge into a river; 55 passengers safe | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :राज्य परिवहन महामंडळाची बस पुलावरुन नदीत पडता पडता वाचली; ५५  प्रवासी सुरक्षित

Wardha News वर्धेवरून आर्वीला जाणारी परिवहन महामंडळाची बस सेलू तालुक्यातील येळाकेळी येथील धाम नदीच्या पुलावरून खाली कोसळताना वाचली. सदर  घटना शुक्रवारी संध्याकाळी ७.३० वाजता  घडली. ...

ST Accident: एसटी बस पुलावरून नदीत पडता पडता वाचली, चालकाचे प्रसंगावधान, वाचले ५५ प्रवाशांचे प्राण - Marathi News | ST Accident: ST bus falls from a bridge into the river and survives, the driver is saved, 55 passengers are saved | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :एसटी बस पुलावरून नदीत पडता पडता वाचली, चालकाचे प्रसंगावधान, वाचले ५५ प्रवाशांचे प्राण

ST Accident: वर्धेवरून आर्वीला जाणारी परिवहन महामंडळाची बस सेलू तालुक्यातील पुलावरून खाली कोसळताना वाचली.सदर  घटना ७.३० वाजता  घडली. ...

उल्हासनगरात मिक्सर गाडीने तरुणास चिरडले - Marathi News | A youth was crushed by a mixer truck in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात मिक्सर गाडीने तरुणास चिरडले

बदलापूर मुख्य रस्त्यावर नेवाळी नाका येथे गुरवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान अंबरनाथ येथे राहणारा अमित शरद विचारे-२८ हा तरुण मोटरसायकलवरून घरी जात होता. ...

सातारा: भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू, चिंचणीनजीक अपघात - Marathi News | Two on a two-wheeler died on the spot in a collision with a speeding car, an accident near Chinchani Satara District. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू, चिंचणीनजीक अपघात

ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोघे काही अंतर हवेत उडून खाली पडले. तर त्यांची दुचाकी रस्त्यातून फरफटत नाल्यात पडली. ...

भरधाव कारने पादचारी दाम्पत्याला उडविले; पत्नी जागीच ठार, पती गंभीर - Marathi News | Pedestrian couple struck by speeding car; Wife dead, husband serious | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भरधाव कारने पादचारी दाम्पत्याला उडविले; पत्नी जागीच ठार, पती गंभीर

साईनगरातील घटना ...

'पप्पा उठो ना, मम्मी से बात करो...' घटनास्थळी मुलाची आर्त हाक; अपघातात चालकाचा मृत्यू - Marathi News | Driver dies in an accident in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पप्पा उठो ना, मम्मी से बात करो...' घटनास्थळी मुलाची आर्त हाक; अपघातात चालकाचा मृत्यू

प्रसंग पाहून मदतीसाठी धाऊन आलेल्यांना गहिवरून आले ...

दानवाड-एकसंबानजीक ज्वालाग्रही पदार्थ घेऊन जाणारा टँकर उलटला, दोन किलोमीटरचा परिसर सील - Marathi News | A tanker carrying flammable material overturned near Danwad-Eksamba | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दानवाड-एकसंबानजीक ज्वालाग्रही पदार्थ घेऊन जाणारा टँकर उलटला, दोन किलोमीटरचा परिसर सील

स्पिरिट अतिशय ज्वलनशील असल्याने अग्निशामक दलाने रामनगरसह दोन किलोमीटरचा परिसर सील करून ज्वलन करण्यास मनाई केली ...