लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

भरधाव कारने दिंडीतील सात वारकऱ्यांना चिरडले; कार्तिकी वारीसाठी जाताना अपघात - Marathi News | A speeding car crushed seven people in Dindi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भरधाव कारने दिंडीतील सात वारकऱ्यांना चिरडले; कार्तिकी वारीसाठी जाताना अपघात

जठारवाडी येथील माऊली भजनी मंडळाच्या दिंडीत ३२ वारकरी सहभागी झाले आहेत. ...

सांगोला - मिरज मार्गावर अपघात: मृत वारकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Accident on Sangola-Miraj road: Chief Minister Eknath Shinde announces Rs 5 lakh each for the families of the deceased workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मृत वारकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

Maharashtra Government: कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला मिरज मार्गावर वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. ...

Breaking; वारकऱ्यांच्या दिंडीत कार घुसली; सात वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | big news; Tempo crept into the rhythms; Accident on Sangola-Miraj Road | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Breaking; वारकऱ्यांच्या दिंडीत कार घुसली; सात वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

कोल्हापूर: भाच्याच्या बारशाहून परताना आत्याचा अपघाती मृत्यू, ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Accidental death of nephew while returning from Barsha in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: भाच्याच्या बारशाहून परताना आत्याचा अपघाती मृत्यू, ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

मुलगी आणि भाऊ जखमी ...

उभ्या ट्रकला तरुणीच्या स्कुटीची जोरदार धडक; व्हायरल व्हिडिओ पाहून नेटिझन्स म्हणाले, पापा की परी.. - Marathi News | Scooty girl viral video video of girl colliding with truck parked on road goes viral on social media | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उभ्या ट्रकला तरुणीच्या स्कुटीची जोरदार धडक; व्हायरल व्हिडिओ पाहून नेटिझन्स म्हणाले, पापा की परी..

Scooty girl viral video video of girl : काही लोक अगदी विचित्र पद्धतीने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारताना दिसतात. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये स्कूटीवर चालणारी एक मुलगी उभ्या ट्रकमध्ये शिरताना दिसत आहे. ...

गुजरातपाठोपाठ यूपीतही मोठी दुर्घटना, छठपूजेदरम्यान पूल कोसळला, अनेकजण नदीत पडले - Marathi News | Big accident in UP after Gujarat bridge collapsed during Chhath Puja many people fell into the river | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातपाठोपाठ यूपीतही मोठी दुर्घटना, छठपूजेदरम्यान पूल कोसळला, अनेकजण नदीत पडले

गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेनंतर आज सोमवारी उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यात भीषण अपघात झाला. छठ पूजेदरम्यान कर्मनाशा नदीवर बांधलेला पूल अचानक कोसळल्याने पुलावर उभे असलेले १२ हून अधिकजण नदीत पडले. ...

अतिशिकस्त इमारतींमधील माणसे काढा, महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश - Marathi News | Evacuate people from high risk old buildings, Amravati Municipal Commissioner's instructions | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अतिशिकस्त इमारतींमधील माणसे काढा, महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश

मॅराथॉन बैठक, प्रभात चौकातील 'त्या' तीन दुकानांना सील ...

Morbi Bridge Collapse: मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी पोलिसांची कारवाई; 9 लोकांना घेतले ताब्यात - Marathi News | Morbi Bridge Collapse: Police Action in Morbi Bridge Collapse Case; 9 people were detained | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी पोलिसांची कारवाई; 9 लोकांना घेतले ताब्यात

Morbi Bridge Collapse: मोरबी पूल दुर्घटनेतील मृतांची संख्या 140हून अधिक झाली आहे. ...