लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

ट्रक- ऑटोच्या भीषण अपघातात ७ महिला मजूर ठार; कर्नाटकातील बीदरमधील घटना - Marathi News | 7 women laborers killed in truck-auto accident; Incidents in Bidar, Karnataka | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ट्रक- ऑटोच्या भीषण अपघातात ७ महिला मजूर ठार; कर्नाटकातील बीदरमधील घटना

बिदर जिल्ह्यातील चिटगुप्पा तालुक्यातील बेमलखेडा गावाजवळ हा अपघात झाला असून मृत सर्व उदमनल्ली गावातील असल्याची माहिती बेमलखेडा पाेलीस ठाण्याचे पीएसआय शिवकुमार यांनी दिली. ...

कार चढली दुभाजकावर, एक ठार तर चौघे गंभीर - Marathi News | The car fell on the divider, one killed and four seriously | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कार चढली दुभाजकावर, एक ठार तर चौघे गंभीर

Wardha News वर्धेकडून नागपूरकडे भरधाव जाणारी एमएच २७ बीझेड ८९०६ क्रमांकाची कार अनियंत्रित होत रस्ता दुभाजकावर चढली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी झालेत. ...

ओव्हरटेक करताना कार बसवर धडकली; एकाचा मृत्यू, सहा जखमी - Marathi News | A car hit a bus while overtaking; One dead, six injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओव्हरटेक करताना कार बसवर धडकली; एकाचा मृत्यू, सहा जखमी

Nagpur News समाेर असलेल्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटला आणि वेगात असलेली कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसवर धडकली. या अपघातात कारचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले. ...

भयंकर! कार खरेदी करून मित्रांसोबत घरी परतत होता; गावच्या १ किमी आधीच झाला मृत्यू - Marathi News | Terrible! was returning home with friends after buying a car; Death occurred 1 km before the village | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! कार खरेदी करून मित्रांसोबत घरी परतत होता; गावच्या १ किमी आधीच झाला मृत्यू

गावापासून एक किलोमीटर आधी हा भीषण अपघात झाला. यामध्ये तीन जखमींना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. ...

ओव्हरटेक करताना कार बसवर धडकली; एकाचा मृत्यू, सहा जखमी - Marathi News | A car hit a bus while overtaking; One dead, six injured in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओव्हरटेक करताना कार बसवर धडकली; एकाचा मृत्यू, सहा जखमी

धडक लागताच बस व कार रोडच्या खाली उतरली. यात अनिकेतचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर बस व कारमधील प्रत्येकी तिघे, असे सहा जण जखमी झाले. ...

भीषण अपघात! BSF चं वाहन आणि ट्रकची जोरदार धडक; 2 जवानांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी - Marathi News | barmer fierce collision between bsf vehicle and truck in barmer of rajasthan 2 soldiers died and 5 critical | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात! BSF चं वाहन आणि ट्रकची जोरदार धडक; 2 जवानांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी

अपघातात बीएसएफच्या दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य 5 जवान गंभीर जखमी झाले आहेत. ...

मध्यरात्री चालकाला डुलकी लागली अन् गेले ११ जीव; सर्व मृतक मध्य प्रदेशचे, अमरावतीत आलेले मजुरीला - Marathi News | 11 people in a four-wheeler died in a horrific accident on the Patrwada-Baitul road. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चालकाला डुलकी लागली अन् गेले ११ जीव; सर्व मृतक मध्य प्रदेशचे, अमरावतीत आलेले मजुरीला

परतवाडा-बैतूल मार्गावर अपघात ...

बस-तवेराची जबर धडक, भीषण अपघातात ११ ठार; मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश - Marathi News | 11 killed in horrific Bus-four-wheeler collision on amravati-betul road; The dead included five members of the same family | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बस-तवेराची जबर धडक, भीषण अपघातात ११ ठार; मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश

परतवाडा-बैतूल मार्गावरील घटना; अमरावती जिल्ह्यात आले होते पीक कापणीला, मेळघाटातून गावी परतताना झाला अपघात ...