लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

कार-टेम्पाेच्या अपघातात उदगीरच्या दाेन व्यापाऱ्यांचा मृत्यू, तीन गंभीर - Marathi News | Udgir's two traders die, three critically injured in car-tempo accident | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कार-टेम्पाेच्या अपघातात उदगीरच्या दाेन व्यापाऱ्यांचा मृत्यू, तीन गंभीर

लातूर-नांदेड महामार्गावरील भातांगळी पाटीनजीक झाला अपघात ...

सातारा: पायावरून गेले उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक, बारा वर्षीय मुलाचा मृत्यू - Marathi News | The wheel of the sugarcane tractor trolley passed over the foot, Death of a twelve year old boy in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: पायावरून गेले उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक, बारा वर्षीय मुलाचा मृत्यू

दोन्ही मांडीवरून चाक गेल्याने गंभीर दुखापत ...

कोल्हापूर: ऊसाच्या ट्रॉलीखाली सापडून महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू, ओव्हरटेक करताना झाला अपघात - Marathi News | A municipal employee died after being found under a sugarcane trolley, an accident occurred while overtaking in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: ऊसाच्या ट्रॉलीखाली सापडून महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू, ओव्हरटेक करताना झाला अपघात

उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. ...

खोपोली रेल्वे ट्रॅकवर लोकल खाली येऊन एकाचा मृत्यू - Marathi News | A person has died today after being hit by a local coming from Karjat to Khopoli. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खोपोली रेल्वे ट्रॅकवर लोकल खाली येऊन एकाचा मृत्यू

कर्जतवरून खोपोलीकडे येणाऱ्या लोकलखाली येऊन आज एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ...

मुंबई- पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात भीषण अपघात; दोन जण ठार - Marathi News | Horrific accident at Borghat on old Mumbai-Pune highway; Two people were killed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई- पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात भीषण अपघात; दोन जण ठार

या घटनेतील मृत व जखमी हे रेल्वेचे लोको पायलट असल्याची प्राथमिक माहिती... ...

Cyrus Mistry Car Accident: सायरस मिस्त्री कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट; डॉ. अनाहिता पंडोलेंवर गुन्हा दाखल - Marathi News | Big update on Cyrus Mistry car accident; FIR has been registered against Driver Dr Anahita Pandole | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सायरस मिस्त्री कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट; डॉ. अनाहिता पंडोलेंवर गुन्हा दाखल

अपघात कसा झाला हे प्रत्यक्षदर्शी म्हणजेच अनाहिता पंडोले आणि पती डेरियस पंडोले हेच सांगू शकत होते. ...

आनंदोत्सवाकडे धावणाऱ्या तरुणाला मृत्युने गाठले - Marathi News | Death overtook the youth running towards the festival | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आनंदोत्सवाकडे धावणाऱ्या तरुणाला मृत्युने गाठले

Yawatmal News साक्षगंधाच्या आनंदोत्सवात सामील होण्यासाठी यवतमाळ येथून नागपूरकडे निघालेल्या तरुणांच्या कारचा शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. त्यात येथील भावेश सुशील भरुट (जैन) यांचा जागीच मृत्यू झाला. ...

नांदेडमध्ये माजी मंत्री आरिफ नसीम खान यांच्या गाडीला अपघात - Marathi News | Former minister Arif Naseem Khan's car met with an accident in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये माजी मंत्री आरिफ नसीम खान यांच्या गाडीला अपघात

नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील टोलनाक्या जवळ झाला अपघात ...