लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

सिग्नलवर उभ्या असलेल्या महिलेला बसची धडक; पीएमपीचा बेशिस्त चालक अवघ्या तासाभरात बडतर्फ - Marathi News | A woman standing at a signal was hit by a bus Unruly driver of PMP sacked in just an hour | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिग्नलवर उभ्या असलेल्या महिलेला बसची धडक; पीएमपीचा बेशिस्त चालक अवघ्या तासाभरात बडतर्फ

कारवाईमुळे आता तरी पीएमपी चालकांना काही प्रमाणात वचक बसेल ...

चेंबुरमधील कोचिंग क्लासच्या बसचा अपघात; दोन विद्यार्थी ठार तर ४८ जण जखमी - Marathi News | Coaching class bus accident in Chembur; Two students were killed and 48 others were injured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चेंबुरमधील कोचिंग क्लासच्या बसचा अपघात; दोन विद्यार्थी ठार तर ४८ जण जखमी

जुन्या मुंबई -पुणे महामार्गावर लोणावळ्यातील मॅजिक घाटात ही दुर्दैवी घटना घडली असून जखमी विद्यार्थ्यांना लोणावळा, खोपोली येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ...

सहलीला जाणाऱ्या स्कुल बसला अपघात; २२ जण जखमी - Marathi News | An accident to a school bus going on a trip; 22 people injured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहलीला जाणाऱ्या स्कुल बसला अपघात; २२ जण जखमी

स्कूल बस आणि एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये २२ जण जखमी झाले आहेत. ...

१० महिन्यांच्या मुलीचा कारमधून पडून मृत्यू; आई, मुलगी पडल्या की ढकलले?  - Marathi News | 10-month-old girl dies after falling from car; Mother, daughter fell or pushed? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१० महिन्यांच्या मुलीचा कारमधून पडून मृत्यू; आई, मुलगी पडल्या की ढकलले? 

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरार फाटा येथे शनिवारी सकाळी ही घटना घडली. ...

चारचाकी कारमधून आई व चिमुकली पडली? आई गंभीर जखमी तर चिमुकलीचा मृत्यू - Marathi News | Mother and child fell from a four wheeler car The mother was seriously injured and the child died | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :चारचाकी कारमधून आई व चिमुकली पडली? आई गंभीर जखमी तर चिमुकलीचा मृत्यू

विरार फाटा येथील धक्कादायक घटना ...

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; तिघेजण गंभीर जखमी - Marathi News | Two bikes collide head-on; Three people were seriously injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दोन दुचाकींची समोरासमोर धडक; तिघेजण गंभीर जखमी

जळकोट तालुक्यातील पाटोदा बु. येथील वळणावर सातत्याने अपघात होत आहेत. ...

नियोजित वधू-वरास आणायला गेले, अन् वधुपित्यास काळाने हिरावले; कोल्हापुरातील दुर्देवी घटना  - Marathi News | Went to fetch the newlyweds, and the bride father died in an accident, Incidents in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नियोजित वधू-वरास आणायला गेले, अन् वधुपित्यास काळाने हिरावले; कोल्हापुरातील दुर्देवी घटना 

लग्नघरावर क्षणात पसरली शोककळा ...

दुर्दैवी सोनूकुमारचा पगार खिशातच राहिला, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील अपघातात मृत्यू - Marathi News | Youth from Bihar dies in accident at Kagal Five Star Industrial Estate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दुर्दैवी सोनूकुमारचा पगार खिशातच राहिला, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील अपघातात मृत्यू

कुटुंबाला आधार द्यायचा म्हणून दोन हजार किलोमीटर लांब रोजगार शोधत आला; परंतु तो पुन्हा मागे गेलाच नाही. ...