लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

ट्रकच्या धडकेत बहीण जागीच ठार, भाऊ गंभीर जखमी; देव्हाडी रेल्वे उड्डाणपूलावरील घटना - Marathi News | sister died brother seriously injured as truck hits bike on dewhadi railway flyover | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ट्रकच्या धडकेत बहीण जागीच ठार, भाऊ गंभीर जखमी; देव्हाडी रेल्वे उड्डाणपूलावरील घटना

ट्रकच्या चाकाखाली डोके चेंदामेंदा ...

Cyrus Mistry: अनाहिता पंडोले वेगमर्यादा ओलांडणाऱ्या नेहमीच्या पाहुण्या; सायरस मिस्त्रींच्या मृत्यूस जबाबदार - Marathi News | Anahita Pandole is a regular violator to the speed limit; Responsible for Cyrus Mistry's death, Says Palghar Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनाहिता पंडोले वेगमर्यादा ओलांडणाऱ्या नेहमीच्या पाहुण्या; सायरस मिस्त्रींच्या मृत्यूस जबाबदार

तब्बल सात वेळा भरला दंड; जामीनपात्र गुन्ह्यामुळे अटक नाही ...

टेम्पो पाठीमागे घेताना महिला चिरडली; संतप्त गावकऱ्यांनी रोखला रस्ता - Marathi News | The woman crushed as the tempo backed off; Angry villagers blocked the road | Latest latur News at Lokmat.com

लातुर :टेम्पो पाठीमागे घेताना महिला चिरडली; संतप्त गावकऱ्यांनी रोखला रस्ता

लातूर- अंबाजोगाई महामार्गावरील कोळगाव तांड्याजवळ टेम्पो पाठीमागे घेताना एका महिलेचा चिरडून जागीच मृत्यू झाला. ...

संसदेत चालताना खासदार शशी थरूर यांचा पाय लचलका, डाव्या पायाला फ्रॅक्चर... - Marathi News | MP Shashi Tharoor's leg flexed while walking in Parliament, left leg fractured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत चालताना खासदार शशी थरूर यांचा पाय लचलका, डाव्या पायाला फ्रॅक्चर...

शशी थरूर यांना चालता येत नसून, ते सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. ...

डोंगरावरुन 300 फूट खोल दरीत कोसळली कार; iPhone 14 ने वाचवले कुटुंबाचे प्राण, पाहा Video... - Marathi News | A car goes down in ravine 300 feet deep; iPhone 14 saved a family's life, watch the video... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डोंगरावरुन 300 फूट खोल दरीत कोसळली कार; iPhone 14 ने वाचवले कुटुंबाचे प्राण, पाहा Video...

iPhone 14 च्या एका खास फीचरने पती-पत्नीचा जीव वाचवला. ...

Cyrus Mistry Car Accident Update: सायरस मिस्त्री अपघात प्रकरणी मोठी अपडेट; अनाहिता पंडोलेंनी सीटबेल्ट चुकीचा लावलेला - Marathi News | Cyrus Mistry Car Accident Update: Anahita Pandole's seatbelt was wrongly fastened, Said By Palghar Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सायरस मिस्त्री अपघात प्रकरणी मोठी अपडेट; अनाहिता पंडोलेंनी सीटबेल्ट चुकीचा लावलेला

पालघर पोलिसांनी पंडोले यांच्याविरोधात कथितरित्या निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ...

Pune | शिवणेमध्ये भरधाव कारची बसला धडक; कारवरील ताबा सुटल्याने अपघात - Marathi News | Rushing car collides with bus in Shivne; Accident due to loss of control of the car | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | शिवणेमध्ये भरधाव कारची बसला धडक; कारवरील ताबा सुटल्याने अपघात

रात्रीच्या वेळी रस्ता चुकल्यामुळे कार वळवत असताना अपघात... ...

नादुरुस्त ट्रकवर दुचाकी आदळून दोन तरुण ठार; वणी-यवतमाळ रोडवरील घटना - Marathi News | two youths killed as bike hits on damaged truck on Vani-Yavatmal Road | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नादुरुस्त ट्रकवर दुचाकी आदळून दोन तरुण ठार; वणी-यवतमाळ रोडवरील घटना

दुचाकीचालक जागीच ठार, तर दुसऱ्याचा रुग्णालयात नेताना मृत्यू ...