लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

कोंथिबिरीच्या वाहनास कंटेनरची धडक; औसा येथील दोन तरुणांचा समृद्धी महामार्गावर मृत्यू - Marathi News | Container hits Konthibiri's vehicle; Two youths from Ausa die on Samriddhi Highway | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कोंथिबिरीच्या वाहनास कंटेनरची धडक; औसा येथील दोन तरुणांचा समृद्धी महामार्गावर मृत्यू

समृद्धी महामार्गावरील कारंजा (जि.वाशीम) येथे भीषण अपघात ...

कांदिवलीतल्या स्फोटात जखमी झालेल्या तीन महिलांचा मृत्यू; गॅस गळतीनंतरही सिलिंडर ठेवला होता पाण्यात - Marathi News | Three womens died in the fire in Kandivali gas leak from cylinder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवलीतल्या स्फोटात जखमी झालेल्या तीन महिलांचा मृत्यू; गॅस गळतीनंतरही सिलिंडर ठेवला होता पाण्यात

कांदिवलीत गेल्या आठड्यात लागलेल्या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला. ...

Ratnagiri: हातखंबा येथे उलटलेली कार रस्त्यातच पेटली, सुदैवाने मुलीसह वडील बचावले  - Marathi News | A car that overturned at Hatkhamba caught fire on the road, fortunately the father and daughter survived | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: हातखंबा येथे उलटलेली कार रस्त्यातच पेटली, सुदैवाने मुलीसह वडील बचावले 

वाहतूक काही काळ ठप्प ...

वाघोलीत डंपरच्या चाकाखाली येऊन दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू - Marathi News | Woman on bike dies on the spot after being hit by dumper in Wagholi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाघोलीत डंपरच्या चाकाखाली येऊन दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू

दुचाकीला डंपरचा धक्का लागल्यावर दुचाकी एका बाजूला गेली व त्या डंपरच्या चाकाखाली आल्या. ...

भोर महाड रस्त्यावरील शिरगाव जवळ कार खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी - Marathi News | One person died; another seriously injured after car fell into a ditch near Shirgaon on Bhor Mahad road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर महाड रस्त्यावरील शिरगाव जवळ कार खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी

शिरगाव हद्दीत पाऊस व धुके असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या रुंदीकरणासाठी खोदलेल्या मोरी टाकण्याच्या खड्ड्यात कार पडून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती ...

धावत्या लोकलमधून निर्माल्य फेकले; खाडीपुलावर चालणाऱ्या तरुणाचा नारळ लागून मृत्यू - Marathi News | Youth dies after being hit by coconut thrown from local train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धावत्या लोकलमधून निर्माल्य फेकले; खाडीपुलावर चालणाऱ्या तरुणाचा नारळ लागून मृत्यू

धावत्या लोकलमधून फेकलेला निर्माल्याचा नारळ डोक्याला लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ...

रुपाली भोसलेच्या मर्सिडीज कारचा अपघात, अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ; काही महिन्यांपूर्वीच घेतलेली गाडी - Marathi News | rupali bhosale new mercedes benz car accident actress shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रुपाली भोसलेच्या मर्सिडीज कारचा अपघात, अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ; काही महिन्यांपूर्वीच घेतलेली गाडी

Rupali Bhosale Car Accident: रुपालीच्या नव्या गाडीचा अपघात झाला आहे. इन्स्टाग्रामवरुन रुपालीने तिच्या गाडीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ...

गॅस सिलिंडरमधून गळती, आगीचा मोठा भडका; कांदिवलीतील आगीत होरपरळलेल्या तिघांचा मृत्यू - Marathi News | Gas cylinder leak, huge fire breaks out; Three die in Kandivali fire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गॅस सिलिंडरमधून गळती, आगीचा मोठा भडका; कांदिवलीतील आगीत होरपरळलेल्या तिघांचा मृत्यू

स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलिंडरमधून गळती झाल्याने भीषण आग लागल्याची घटना बुधवारी कांदिवलीतील आकुर्ली येथे घडली होती. ...