लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

भरधाव दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; तीन महिने सुरु होते उपचार - Marathi News | Senior citizen dies in high-speed bike collision; Treatment begins after three months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; तीन महिने सुरु होते उपचार

अपघात झाल्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात गेले तीन महिने उपचार सुरू होते, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला ...

ऐन लगीन घाईत अंकिता वालावलकरचा अपघात, म्हणाली, "नजर लागते हे खरंय..." - Marathi News | Ankita prabhu Walawalkar s accident of new audi car she is getting married tomorrow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐन लगीन घाईत अंकिता वालावलकरचा अपघात, म्हणाली, "नजर लागते हे खरंय..."

अंकिताने काही दिवसांपूर्वीच नवीकोरी ऑडी कार खरेदी केली होती. ...

बोलेरो आणि बसमध्ये टक्कर, भीषण अपघातात महाकुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या १० भाविकांचा मृत्यू, १९ जखमी - Marathi News | Accident In Uttar Pradesh: Bolero and bus collide, 10 devotees going to Mahakumbh Mela die, 19 injured in horrific accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोलेरो आणि बसमध्ये टक्कर, भीषण अपघातात 'महाकुंभ'ला जाणाऱ्या १० भाविकांचा मृत्यू, १९ जखमी   

Accident In Uttar Pradesh: उत्तर प्रदेश प्रदेशमधील मिर्झापूर-प्रयागराज महामार्गावर भीषण अपघात झाला असून, बोलेरो आणि बसमध्ये धडक होऊन झालेल्या या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १९ जण जखमी झाले आहेत. ...

भरधाव रुग्णवाहिकेची धडक; महिला जागीच ठार, पुरुष गंभीर - Marathi News | Speeding ambulance hits woman; Woman dies on the spot, man critical | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भरधाव रुग्णवाहिकेची धडक; महिला जागीच ठार, पुरुष गंभीर

बाबुराव गोविंद गुरमे हे गंभीर जखमी झाले. त्यांना अहमदपूर येथे प्राथमिक उपचार करुन लातूरला पाठवले आहे. ...

कार-ट्रॅक्टरची धडक; एक जण गंभीर जखमी; लातूर-जहिराबाद महामार्गावरील घटना - Marathi News | Car-tractor collision; One person seriously injured; Incident on Latur-Zahirabad highway | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कार-ट्रॅक्टरची धडक; एक जण गंभीर जखमी; लातूर-जहिराबाद महामार्गावरील घटना

जखमीला उपचारासाठी लातूर येथे पाठविल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली. ...

ट्रक खड्ड्यात; दाेन जण जागीच ठार, एक गंभीर - Marathi News | Truck falls into a ditch; two killed on the spot, one critically injured in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ट्रक खड्ड्यात; दाेन जण जागीच ठार, एक गंभीर

लातूर-जहिराबाद महामार्गावर मसलगा पाटी येथील घटना ...

Pune Accident: पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी अपघाताची घटना; दोन दिवसात चौघांचा मृत्यू - Marathi News | Accidents at different places in Pune city Four people died in two days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी अपघाताची घटना; दोन दिवसात चौघांचा मृत्यू

भरधाव टेम्पो, बस, कारच्या धडकेत ३ दुचाकीस्वारांचा मृत्यू, तर एका वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू ...

पीएमपी अपघाताला ब्रेक..! जानेवारी महिन्यात एकही अपघात नाही - Marathi News | A break from PMP accidents! No accidents in January | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी अपघाताला ब्रेक..! जानेवारी महिन्यात एकही अपघात नाही

सीआयआरटीकडून चालकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचा फायदा झाला ...