Navale Bridge Accident: नवले पुलावर झालेल्या अपघातात ३० वर्षीय अभिनेता धनंजय कोळीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ...
पुणे - बंगळुरू - पुणे महामार्गावर नवले पूल परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताने शहर हादरले. ही संध्याकाळ सात निष्पाप जीवांसाठी 'काळ' ठरली. घटनास्थळी पसरलेला काळोख, वाहनांचे चेंदामेंदा झालेले अवशेष आणि जखमींच्या नातेवाइकांचा हंबरडा हे दृश् ...