लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

Bihar Bridge Collapse : कोसळणारे पूल... हा तर भ्रष्टाचाराचा खुला खेळ ! - Marathi News | Collapsing bridges in Bihar is an open game of corruption | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Bihar Bridge Collapse : कोसळणारे पूल... हा तर भ्रष्टाचाराचा खुला खेळ !

खासदार आणि आमदारांच्या विकास निधीतून केलेल्या कामांचे ऑडिट केले गेले, तर ८० टक्के काम गुणवत्तेच्या निकषावर नाकारले जाईल. ...

६१ बळी घेणाऱ्या बाबू गेनू मार्केट इमारत दुर्घटनेत अभियंता दोषमुक्त - Marathi News | Babu Gainu Mandai accident case Another municipal engineer acquitted for lack of sanction for action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६१ बळी घेणाऱ्या बाबू गेनू मार्केट इमारत दुर्घटनेत अभियंता दोषमुक्त

पालिका प्लॅनिंग आणि डिझाईन विभागाशी संलग्न असलेला सहायक अभियंता मधुकर रेडेकर याला सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. ...

उदगीर येथे दुचाकीला उडवले; शिक्षक जागीच ठार, पत्नी गंभीर; महामार्गावर झाला अपघात - Marathi News | Bike blown up at Udgir; Teacher killed on the spot, wife serious, Nalegaon-Udgir highway accident | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीर येथे दुचाकीला उडवले; शिक्षक जागीच ठार, पत्नी गंभीर; महामार्गावर झाला अपघात

रविवारी दुपारी चार वाजता घडली दुर्घटना ...

पाहुण्यांना भेटून लातूरकडे निघालेल्या एकास ट्रकने चिरडले, औसा महामार्गावरील दुर्घटना - Marathi News | A truck on its way to Latur to meet visitors crushed by a truck, accident on Ausa highway | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाहुण्यांना भेटून लातूरकडे निघालेल्या एकास ट्रकने चिरडले, औसा महामार्गावरील दुर्घटना

राम पांडुरंग शिंदे यांचा जागीच मृत्यू, रविवारी रात्री ८ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास झाला अपघात ...

दुर्दैवी! सुरतची लक्झरी बस सापुतारा घाटात कोसळली; दोन जण मृत्यूमुखी, पाच गंभीर जखमी - Marathi News | Surat luxury bus crashes into Saputara Ghat Two people died five seriously injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुर्दैवी! सुरतची लक्झरी बस सापुतारा घाटात कोसळली; दोन जण मृत्यूमुखी, पाच गंभीर जखमी

सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली दुर्दैवी घटना, सर्व प्रवासी सुरतचे ...

"सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही", वरळी हिट अँड रन प्रकरणी एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया - Marathi News | "Government will not spare anyone", Eknath Shinde's reaction to Worli hit and run case also Aditya Thackeray opinion on this case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही", वरळी हिट अँड रन प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भूमिका

worli hit and run case : वरळीत घडलेल्या घटनेला आम्ही काही वेगळा न्याय देणार नसून जे होईल ते कायद्यानुसारच होईल. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

पंढरपूर येथे देवदर्शनासाठी सायकलवर निघालेल्या एका तरुणाचा अपघाती मृत्यू - Marathi News | Accidental death of a young man who was riding a bicycle for God darshan in Pandharpur | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पंढरपूर येथे देवदर्शनासाठी सायकलवर निघालेल्या एका तरुणाचा अपघाती मृत्यू

उपचारासाठी खाजगी दवाखान्यात नेण्यात आले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  ...

जमावबंदी असूनही गडावर हजारोंची गर्दी! पर्यटक, विक्रेते म्हणतात, गडावर जमावबंदी कशाला? - Marathi News | Despite the ban thousands of people gathered at the fort! Tourists vendors say, why curfew at the fort? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमावबंदी असूनही गडावर हजारोंची गर्दी! पर्यटक, विक्रेते म्हणतात, गडावर जमावबंदी कशाला?

वर्षाविहाराला निघालेले पर्यटक अनेकदा धोकादायक ठिकाणी जाऊन स्टंट करतात, यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागतोय ...