लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

आयशरची शिवशाही बसला धडक, दाेन गंभीर - Marathi News | Eicher collided with Shivshahi bus, 2 serious in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आयशरची शिवशाही बसला धडक, दाेन गंभीर

शिवशाही बस क्रमांक (एमएच ०९, ईएम २१२५) ही छत्रपती संभाजीनगरवरून रिसोडला जात होती. तसेच आयशर क्रमांक (एमएच २०, ईजी ८८११) मेहकरवरून छत्रपती संभाजीनगरला जात होता. ...

प्रदूषणाच्या विळख्यातून सिंहगड रोडच्या प्रयेजा सिटीची सुटका होणार; सुप्रिया सुळेंकडून दखल - Marathi News | Prayeja City of Sinhagad Road will be freed from the scourge of pollution Notice from Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रदूषणाच्या विळख्यातून सिंहगड रोडच्या प्रयेजा सिटीची सुटका होणार; सुप्रिया सुळेंकडून दखल

प्रयेजा सिटीच्या परिसरातून दररोज सिमेंट, खडी, च्या १०० हुन अधिक रेडिमिक्‍स ट्रकची वाहतूक होत असून परिसरात सिमेंटच्या धुळीचे लोट पसरतात ...

जोरदार पावसामुळे पिंपरी चिंचवडमध्ये झाडे कोसळली; घरे आणि गाड्यांचे नुकसान, वाहतुकीसही अडथळा - Marathi News | Trees fell in Pimpri Chinchwad due to heavy rain Damage to houses and cars disruption of traffic too | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जोरदार पावसामुळे पिंपरी चिंचवडमध्ये झाडे कोसळली; घरे आणि गाड्यांचे नुकसान, वाहतुकीसही अडथळा

अग्निशामक दलाच्या पथकाने शहर परिसरातील आठ ठिकाणी जाऊन झाडे हटवण्याचे काम केले ...

Sinhagad Fort: सिंहगडाच्या पायवाटेवर कोसळली दरड ! पर्यटकांनी काळजी घ्यावी, वन विभागाचे आवाहन - Marathi News | A crack collapsed on the path of Sinhagad Tourists should be careful forest department appeals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sinhagad Fort: सिंहगडाच्या पायवाटेवर कोसळली दरड ! पर्यटकांनी काळजी घ्यावी, वन विभागाचे आवाहन

पावसाळ्यात गड-किल्ल्यांच्या परिसरात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात, अशा परिस्थितीत पर्यटकांनी पायवाटेने जाणे टाळावे ...

घरी जायला निघाले, वाटेतच काळाची झडप! जळगावमध्ये कार व दुचाकी अपघातात एक जण ठार - Marathi News | Started to go home, on the way, time rush! One person killed in car and two-wheeler accident in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :घरी जायला निघाले, वाटेतच काळाची झडप! जळगावमध्ये कार व दुचाकी अपघातात एक जण ठार

लग्नासाठी आलेल्या कारसोबत अपघात, खिशातील कागदपत्रांवरुन त्यांची ओळख पटली ...

खासगी बसने रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला चिरडले : मडगाव येथील घटना; चालक ताब्यात - Marathi News | in goa woman crossing the road was crushed by a private bus incident in madgaon driver in custody | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खासगी बसने रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला चिरडले : मडगाव येथील घटना; चालक ताब्यात

मडगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेसमोर एका भरधाव खासगी बसच्या धडकेत रस्ता ओलांडण्याच्या तयारीत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. ...

भरधाव दुचाकीची धडक, सायकलस्वाराचा मृत्यू - Marathi News | Cyclist killed in collision with speeding bike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरधाव दुचाकीची धडक, सायकलस्वाराचा मृत्यू

Nagpur : भरधाव वेगात असलेल्या अज्ञात दुचाकी चालकाने दिली धडक ...

Sangli: थांबलेल्या मोटारीला पाठीमागून धडक, गोव्यातील महिला ठार; दोघेजण गंभीर जखमी - Marathi News | Goa woman killed in rear-end collision with parked car in Sangli; Two people were seriously injured | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: थांबलेल्या मोटारीला पाठीमागून धडक, गोव्यातील महिला ठार; दोघेजण गंभीर जखमी

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अलकूड एमजवळ अपघात ...