लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

माळशेज घाटातील भीषण अपघातात ३ ठार ३ जखमी; श्रावणी सोमवारनिमित्त भीमाशंकरला निघाले होते तरुण - Marathi News | Terrible accident in Malshej Ghat; 3 killed 3 injured | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :माळशेज घाटातील भीषण अपघातात ३ ठार ३ जखमी; श्रावणी सोमवारनिमित्त भीमाशंकरला निघाले होते तरुण

माळशेज घाटात भीषण अपघात झाला आहे. ...

बिहारमध्ये कावड यात्रेत भीषण अपघात, डीजे ट्रॉलीला विजेचा धक्का, ९ जणांचा जागीच मृत्यू - Marathi News | Fatal accident in Kavad Yatra in Bihar DJ trolley electrocuted, 9 people died on the spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये कावड यात्रेत भीषण अपघात, डीजे ट्रॉलीला विजेचा धक्का, ९ जणांचा जागीच मृत्यू

बिहारमध्ये श्रावणातील तिसऱ्या सोमवारी मोठी दुर्घटना घडली आहे. ट्रॅक्टर-ट्रॉलीला लावलेल्या डीजेला हाय टेंशन वायरचा धक्का बसला, त्यामुळे आठ कावडीयांचा मृत्यू झाला. ...

दिल्ली-मुंबई हायवेवर ट्रकने कारला 1KM पर्यंत फरफटत नेले; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू - Marathi News | Truck carries car for 1KM on Delhi-Mumbai Expressway; Four deaths in the same family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-मुंबई हायवेवर ट्रकने कारला 1KM पर्यंत फरफटत नेले; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याचा पोलिसांना संशय आहे. ...

गोव्यात ‘फ्रेंडशिप डे’ आधीच गमविला मित्र; भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू - Marathi News | 19 year old boy died in horrific accident on Vasco highway goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात ‘फ्रेंडशिप डे’ आधीच गमविला मित्र; भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

वास्को महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात १९ वर्षीय संज्योत बोरकर याचा मृत्यू झाला ...

राँग साईडने येणाऱ्या कारला डबल डेकर बसची टक्कर; लखनऊ एक्स्प्रेसवेवर ७ मृत्यू - Marathi News | A double decker bus collides with a car coming from the wrong side; 7 deaths on agra Lucknow Expressway accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राँग साईडने येणाऱ्या कारला डबल डेकर बसची टक्कर; लखनऊ एक्स्प्रेसवेवर ७ मृत्यू

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेववर शनिवारी मध्यरात्री एक डबलडेकर बस आणि कारची जोरदार टक्कर झाली. ...

भीषण अपघात! गायीला वाचवताना SUV झाली पलटी; चौघांचा मृत्यू, ५ जण जखमी - Marathi News | rajasthan road accident suv overturned while trying to save cow in baran four people dead 5 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात! गायीला वाचवताना SUV झाली पलटी; चौघांचा मृत्यू, ५ जण जखमी

रात्री समोरून आलेल्या गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात एक एसयूव्ही पलटी झाली. या अपघातात एसयूव्हीमध्ये प्रवास करणाऱ्या चार जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. ...

झाकण बाजूला ठेवून पुठ्ठ्याने झाकलं गटार; पाय ठेवताच कोसळला ७ वर्षाचा मुलगा - Marathi News | 7 year old child fell into manhole covered with cardboard by MCD | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झाकण बाजूला ठेवून पुठ्ठ्याने झाकलं गटार; पाय ठेवताच कोसळला ७ वर्षाचा मुलगा

दिल्लीत महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे एका चिमुकल्याचा जीव जाता जाता वाचला आहे. ...

जंगी पाहुणचाराच्या आधी 'व्याह्यांचा' अपघात; दुचाकीवरून कॅनलमध्ये कोसळून दोघांचाही मृत्यू - Marathi News | A accident of 'Vyahi' before heavy dinner; Both died after falling from the bike into the canal | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जंगी पाहुणचाराच्या आधी 'व्याह्यांचा' अपघात; दुचाकीवरून कॅनलमध्ये कोसळून दोघांचाही मृत्यू

बाळापुर - शेवाळा रोडवरील भीषण दुर्घटनेत ' व्याह्यांचा '  मृत्यू .... ...