लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

ट्रेलरच्या धडकेत कामगाराचा मृत्यू; नातेवाईकांचा ‘जेएनपीए’वर रास्ता रोको; अडीच तास वाहतुकीचा खोळंबा - Marathi News | Worker killed in trailer collision; Block the path of relatives to 'JNPA'; Traffic jam for two and a half hours | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ट्रेलरच्या धडकेत कामगाराचा मृत्यू; नातेवाईकांचा ‘जेएनपीए’वर रास्ता रोको; अडीच तास वाहतुकीचा खोळंबा

संतप्त झालेल्या ग्रामस्थांसह नातेवाइकांनी जेएनपीए मार्गावर रास्ता रोको केला.  ...

कावड यात्रा पाहताना भरधाव दुचाकीने दिली धडक; ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | While watching the Kavad Yatra, a speeding two-wheeler struck; Death of a 6-year-old child at akola | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कावड यात्रा पाहताना भरधाव दुचाकीने दिली धडक; ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

आराेपीविराेधात गुन्ह्याच्या कलमात वाढ; रक्ताचे नमुने पाठवले ...

Nepal Helicopter Crash धक्कादायक! नेपाळमध्ये मोठी दुर्घटना, नुवाकोटमध्ये हेलिकॉप्टर कोसळून ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Nepal helicopter crashes air dynasty shivpuri in nuwakot tribhuvan international airport accident | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! नेपाळमध्ये मोठी दुर्घटना, नुवाकोटमध्ये हेलिकॉप्टर कोसळून ४ जणांचा

Nepal Helicopter Crash: हेलिकॉप्टर सूर्यचौर टेकडीवर आदळल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक वृत्तात समोर आले आहे. ...

बदलापूर एमआयडीसीतील स्फोटातल्या जखमीचा मृत्यू; घनश्याम यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर - Marathi News | Injured in Badlapur MIDC explosion dies | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बदलापूर एमआयडीसीतील स्फोटातल्या जखमीचा मृत्यू; घनश्याम यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

माणकिवली एमआयडीसीतील रेअर फार्मा या केमिकल कंपनीत सोमवारी पहाटे मोठा स्फोट झाला होता. ...

कोंतेयबोबलादला ट्रक-दुचाकी अपघातात एक ठार, मृत कर्नाटकातील विजयपुरजवळील  - Marathi News | One killed in truck-bike accident at Konteybobalad, near Vijaypur in Karnataka  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोंतेयबोबलादला ट्रक-दुचाकी अपघातात एक ठार, मृत कर्नाटकातील विजयपुरजवळील 

ट्रकला मागून दुचाकीस्वार खंडूने मागून धडक दिली. डोक्यास गंभीर जखम झाल्याने तो जागीच मयत झाला.  ...

मौदा तालुक्यातील कंपनीत स्फोट, एका कामगाराचा मृत्यू, सहा गंभीर जखमी - Marathi News | Explosion in a company in Mauda taluka, one worker killed, six seriously injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मौदा तालुक्यातील कंपनीत स्फोट, एका कामगाराचा मृत्यू, सहा गंभीर जखमी

Nagpur : स्फोट नेमका कशाचा व का झाला अद्याप अस्पष्ट ...

ट्रकने ऑटोला चिरडले, चार ठार, तीन जखमी - Marathi News | Truck crushes auto, four killed, three injured | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ट्रकने ऑटोला चिरडले, चार ठार, तीन जखमी

केळापूर शिवारातील घटना : सर्व मृतक केळापूरचे रहिवासी ...

कार-बसचा भीषण अपघात, ४ महिलांचा मृत्यू, नगर-कल्याण महामार्गावर दुर्घटना - Marathi News | Fatal car-bus accident 4 women killed accident on Nagar Kalyan highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार-बसचा भीषण अपघात, ४ महिलांचा मृत्यू, नगर-कल्याण महामार्गावर दुर्घटना

दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून आणखी २ महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे ...