लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

भरधाव बोलेरोने रस्त्याच्या कडेला बसलेल्या ९ जणांना चिरडले, ५ जणांचा मृत्यू , उत्तर प्रदेशमधील संभल येथे भीषण अपघात   - Marathi News | Speeding bolero crushes 9 people sitting on roadside, 5 dead, fatal accident in Sambhal, Uttar Pradesh   | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भीषण अपघात: भरधाव बोलेरोने रस्त्याच्या कडेला बसलेल्या ९ जणांना चिरडले, ५ जणांचा मृत्यू

Sambhal Accident News: उत्तर प्रदेशमधील संभल जिल्ह्यात आज सकाळी घडलेल्या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. येथे एका भरधाव बोलेरोने रस्त्याच्या कडेला बसलेल्या ९ जणांना चिरडले. या अपघातात ५ जण मृत्युमुखी पडले. तर ४ जण जखमी झाले आहेत. ...

निपाणीजवळ तवंदी घाटात भीषण अपघात; भरधाव कंटेनरच्या धडकेत दोन ठार, तेरा जण जखमी - Marathi News | Rushing container collides with seven vehicles at Tawandi Ghat near Nipani Two killed, thirteen wounded | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निपाणीजवळ तवंदी घाटात भीषण अपघात; भरधाव कंटेनरच्या धडकेत दोन ठार, तेरा जण जखमी

निपाणी (जि. बेळगाव) : भरधाव कंटेनरवरील ताबा सुटल्याने कंटेनरने तब्बल सात वाहनांना जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची ... ...

पुत्राची भागवत कथा ऐकून परतताना मातेसह पाच ठार; धुळ्यात भरधाव पिकअपची व्हॅनला धडक - Marathi News | Five killed including mother while returning after hearing son's Bhagwat story A speeding pickup collided with a van in the dust | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :पुत्राची भागवत कथा ऐकून परतताना मातेसह पाच ठार; धुळ्यात भरधाव पिकअपची व्हॅनला धडक

मृतांमध्ये कथाकारांच्या आईचा समावेश आहे, तर चार जखमींवर धुळ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

काळ आला होता पण, वेळ आली नव्हती; बस दरीत कोसळली, नवी मुंबईचे ४५ प्रवासी सुखरूप - Marathi News | Bus falls into valley, 45 passengers from Navi Mumbai are safe | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :काळ आला होता पण, वेळ आली नव्हती; बस दरीत कोसळली, नवी मुंबईचे ४५ प्रवासी सुखरूप

सुदैवाने बसमधील सर्वजण सुखरूप बाहेर पडले. बसमध्ये चालकासह ४५ जण होते. ...

मुंबईत पुन्हा हिट अँड रन; दहिसरमध्ये भरधाव कारमुळे १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू; एक जखमी - Marathi News | Another case of hit and run in Mumbai high speed car crushed bike riders one died | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पुन्हा हिट अँड रन; दहिसरमध्ये भरधाव कारमुळे १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू; एक जखमी

दहिसमध्ये अज्ञात भरधाव कारच्या धडकेत १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

मुळशी ‘हिट अँड रन’ प्रकरणातील जखमी विद्यार्थ्याचा मृत्यू; एकुलता एक मुलगा गमावल्याने हळहळ - Marathi News | Injured student dies in Mulshi hit and run case The loss of an only child | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशी ‘हिट अँड रन’ प्रकरणातील जखमी विद्यार्थ्याचा मृत्यू; एकुलता एक मुलगा गमावल्याने हळहळ

लहानग्याचे प्राण वाचविण्यासाठी हॉस्पिटलच्या खर्चासाठी गावातील नागरिकांनी एकत्रित येऊन पुढाकार घेत लाखो रुपयांची देणगी देखील गोळा केली होती ...

इको आणि पिकअप गाडीची समोरासमोर धडक, सहा जण जागीच ठार, ४ गंभीर जखमी - Marathi News | Echo and pickup collided head on, 6 killed on the spot, 4 seriously injured | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :इको आणि पिकअप गाडीची समोरासमोर धडक, सहा जण जागीच ठार, ४ गंभीर जखमी

जखमींवर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

एका क्षणात कोसळले तीन मजली घर; संपूर्ण कुटुंब संपलं, ९ मृतदेह काढले बाहेर - Marathi News | Uttar Pradesh Meerut building accident 9 people died 5 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका क्षणात कोसळले तीन मजली घर; संपूर्ण कुटुंब संपलं, ९ मृतदेह काढले बाहेर

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये शनिवारी तीन मजली घर कोसळून आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. ...