लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेंच्या ताफ्यातील गाडीला अपघात, चार पोलीस जखमी - Marathi News | Vehicle in Vasundhara Raje's convoy overturns in Rajasthan; 3 cops injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेंच्या ताफ्यातील गाडीला अपघात, चार पोलीस जखमी

या अपघातानंतर वसुंधरा राजे यांनी आपली गाडी थांबवून जखमी पोलिसांची विचारपूस केली. तसेच, जखमी पोलिसांना तातडीने  ॲम्ब्युलन्समधून बाली रुग्णालयात पाठवण्याची सोय केली. ...

सावधान! दुचाकीस्वारांनाे मांजा तुमचा करेल घात; शिवण्यात युवक जखमी - Marathi News | Beware! Manja will attack two-wheelers; Youth injured in stabbing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान! दुचाकीस्वारांनाे मांजा तुमचा करेल घात; शिवण्यात युवक जखमी

पतंगाबरोबर असलेला दोरा नागरिकांच्या गळ्याभोवती, तोंडावर गुंडाळला जाऊन नागरिकांना गंभीर जखमा होत आहेत ...

...काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं; १ कोटीच्या कारमध्ये अख्खं कुटुंबच मृत पावलं - Marathi News | Bengaluru CEO, Chandram Yegapagol and five persons, including two children travelling in an SUV, died in a freak accident after a container truck toppled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं; १ कोटीच्या कारमध्ये अख्खं कुटुंबच मृत पावलं

कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला त्यामुळे आत बसलेल्या मृतदेह अडकले. हे मृतदेह छिनविछिन्न अवस्थेत होते. कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी कटरचा वापर करावा लागला.  ...

कायदे मोडण्यासाठीच, होर्डिंग्ज वाट्टेल तेथे लावण्यासाठीच! - Marathi News | law must take strict action against those who put up hoardings on the roads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कायदे मोडण्यासाठीच, होर्डिंग्ज वाट्टेल तेथे लावण्यासाठीच!

कायदे कचऱ्याच्या पेटीत टाकून रस्त्यांवर होर्डिंग्ज लावणाऱ्या मुजोरांविरुद्ध कायद्याला शिरजोर व्हावेच लागेल... ...

ब्राझीलमध्ये भीषण अपघात, ट्रक आणि बसची झाली धडक, ३८ जणांचा मृत्यू - Marathi News | Fatal accident in Brazil, truck and bus collide, 38 people killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्राझीलमध्ये भीषण अपघात, ट्रक आणि बसची झाली धडक, ३८ जणांचा मृत्यू

ब्राझीलमधील मिनास गॅराइस राज्यात ट्रक आणि बसची भीषण अपघात झाला असून या घटनेत आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

लाडक्या बैलानेच घेतला मालकाचा जीव - Marathi News | Beloved bull kill of its owner in badlapur | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लाडक्या बैलानेच घेतला मालकाचा जीव

सरावासाठी नेताना बैलाने केलेल्या हल्ल्यात मालकाचाच मृत्यू ...

संजय मोरेला १४ दिवस न्यायालयीन कोठडी; कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणी सुनावणी - Marathi News | Sanjay More sent to 14 days judicial custody Hearing in Kurla BEST accident case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय मोरेला १४ दिवस न्यायालयीन कोठडी; कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणी सुनावणी

संजय मोरे याचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया आरटीओने सुरू केल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. ...

बेपत्ता बालकाचा मृतदेह सापडला; बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५ वर - Marathi News | Body of missing child in Nilkamal boat accident found on Saturday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेपत्ता बालकाचा मृतदेह सापडला; बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५ वर

आतापर्यंत १०० जणांना वाचविण्यात यश आले आहे.  ...