लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

घाटकोपरमध्ये कुर्ल्याची पुनरावृत्ती, टेम्पोने चार ते पाच जणांना चिरडले, महिलेचा मृत्यू  - Marathi News | Mumbai Ghatkopar Accident News: Repeated Kurla accident in Ghatkopar, tempo crushes four to five people, woman dies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपरमध्ये कुर्ल्याची पुनरावृत्ती, टेम्पोने चार ते पाच जणांना चिरडले, महिलेचा मृत्यू 

Mumbai Ghatkopar Accident News: घाटकोपरमधील चिरागनगर भागात आज संध्याकाळी एका भरधाव टेम्पोने चार ते पाच जणांना चिरडले असून, त्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.  ...

भीषण! दोन दुचाकींसह कारचा तिहेरी अपघात; २२ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, ४ जखमी   - Marathi News | Triple accident involving a car and two bikes 22 year old student dies on the spot 4 injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भीषण! दोन दुचाकींसह कारचा तिहेरी अपघात; २२ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, ४ जखमी  

सांगोला-पंढरपूर रोडवरील मांजरी गावाजवळ अपघात. ...

नाल्यामध्ये बस कोसळून भीषण अपघात, ८ जणांचा मृत्यू , अनेक जण जखमी - Marathi News | Bus Accident In Punjab: Fatal accident in Punjab, 8 killed, many injured as bus falls into drain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाल्यामध्ये बस कोसळून भीषण अपघात, ८ जणांचा मृत्यू , अनेक जण जखमी

Bus Accident In Punjab: पंजाबमधील भटिंडा येथे आज सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. एका खासगी कंपनीची बस नियंत्रण सुटून नाल्यात कोसळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

मागोवा २०२४: मागील वर्षाच्या तुलनेत दक्षिण गोव्यात अपघात घटले - Marathi News | year end 2024 the accident in south goa decreased compared to last year | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मागोवा २०२४: मागील वर्षाच्या तुलनेत दक्षिण गोव्यात अपघात घटले

दाबोळी विमानतळ पोलिस स्थानकाच्या हद्दीत यंदा एकही अपघात घडलेला नाही. ...

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर मंगळवेढा जवळ शालेय सहलीची बस पलटी, चार विद्यार्थी जखमी - Marathi News | School excursion bus overturns on Nagpur-Ratnagiri National Highway four students injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर मंगळवेढा जवळ शालेय सहलीची बस पलटी, चार विद्यार्थी जखमी

या घटनेमध्ये ३९ विद्यार्थी व ११ शिक्षक २ चालक होते. त्यामधील जखमींना ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. ...

शैक्षणिक सहलीस निघालेली खाजगी बस उलटली, ३९ विद्यार्थी बालंबाल बचावले - Marathi News | Private bus on educational trip overturns near Mangalvedha, 39 students survive | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शैक्षणिक सहलीस निघालेली खाजगी बस उलटली, ३९ विद्यार्थी बालंबाल बचावले

चाकूर तालुक्यातील शिवणखेड येथील सहल; सोलापूर जिल्ह्यात अपघात ...

बस पलटी होऊन अपघात, दोन मृ्त्यू; दहा जण जखमी - Marathi News | Bus overturns in accident, two dead; ten injured | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बस पलटी होऊन अपघात, दोन मृ्त्यू; दहा जण जखमी

ही घटना गुरुवारी पहाटे राधानगरी तालुक्यातील न्यू करंजे दाऊतवाडी दरम्यान घडली.  ...

शिवशाहीचे सातत्याने होतायेत अपघात; बसची होणार तपासणी, अहवाल सादर करण्याचे आदेश - Marathi News | Shivshahi bus frequent accidents Buses to be inspected report to be submitted | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शिवशाहीचे सातत्याने होतायेत अपघात; बसची होणार तपासणी, अहवाल सादर करण्याचे आदेश

ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढले असून बसमधील एसी बंद, सीट कव्हर आणि पडदे अस्वच्छ असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे ...