लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

समृद्धी महामार्गावर ५० हून अधिक वाहने एकामागोमाग एक पंक्चर; घातपात की..., मदतही मिळेना - Marathi News | More than 50 vehicles punctured one after another on Samruddhi express Highway; Accident or..., no help received mumbai nagpur new year holiday trip | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धी महामार्गावर ५० हून अधिक वाहने एकामागोमाग एक पंक्चर; घातपात की..., मदतही मिळेना

Samruddhi Express Way : मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गावर ५० हून अधिक कार व मालवाहू ट्रकचे टायर एकाच भागात पंक्चर होण्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. ...

कार-दुचाकीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू; कासा- सायवन मार्गावरील घटना  - Marathi News | Three youths die in car-bike collision; Incident on Casa-Saiwan road | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कार-दुचाकीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू; कासा- सायवन मार्गावरील घटना 

कासाहून सायवनच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव मोटारसायकलने कासा बाजूकडे येणाऱ्या इको वाहनास समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, इको गाडी पलटी होऊन रस्त्याच्या कडेला कोसळली. ...

'ती' वाहने भंगारात काढा, 'एआय'चा वापर करा; रस्ते सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांनी कोणत्या सूचना दिल्या? - Marathi News | What suggestions did the Chief Minister devendra fadnavis give for road safety | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ती' वाहने भंगारात काढा, 'एआय'चा वापर करा; रस्ते सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांनी कोणत्या सूचना दिल्या?

सह्याद्री अतिथीगृह येथे परिवहन, बंदरे आणि महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण या विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. ...

संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू - Marathi News | Terrible accident on Sant Tukaram Maharaj Palkhi highway; Two dead | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

गाडी दुभाजकावर चढून अंदाजे १०० फुट अंतरापर्यंत पुढे जात पुलाच्या कठड्याला धडकून रस्त्यावर पडली. ...

जेजुरीला देवदर्शनाला येताना काळाचा घाला! २ टेम्पोची धडक; २ भाविकांचा मृत्यू, ११ जण जखमी - Marathi News | Time flies while visiting Jejuri for Devdarshan 2 tempos collide 2 devotees die, 11 injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरीला देवदर्शनाला येताना काळाचा घाला! २ टेम्पोची धडक; २ भाविकांचा मृत्यू, ११ जण जखमी

सोमवती यात्रेनिमित्त जेजुरीला येणाऱ्या टेम्पोचा देवदर्शनापूर्वीच भीषण अपघात होऊन २ भाविकांचा मृत्यू झाला, तर ११ जण जखमी झाले आहेत ...

देवदर्शनाला गेले अन् दोघींना काळाने नेले! मावळातील १० वर्षांच्या मुलीसह वृद्धेचा मृत्यू - Marathi News | Went to see God and time took them both! Elderly man and 10-year-old daughter die in Maval | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देवदर्शनाला गेले अन् दोघींना काळाने नेले! मावळातील १० वर्षांच्या मुलीसह वृद्धेचा मृत्यू

आई अपघातात गंभीर जखमी झाली असून, आजी आणि मुलीचा मृत्यू झाला आहे, घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे ...

फक्त ४५ पैशात मिळते १० लाख रुपयांचे विमा संरक्षण; ही पॉलिसी नाकारण्याची चूक करू नका - Marathi News | insurance cover of rs 10 lakh for just 45 paise this is the cheapest insurance in india travel insurance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त ४५ पैशात मिळते १० लाख रुपयांचे विमा संरक्षण; ही पॉलिसी नाकारण्याची चूक करू नका

Cheapest Insurance of India : आजच्या काळात विम्याची गरज आणि महत्त्व दोन्ही खूप वाढले आहे. जीवन विम्यासाठी साधारणपणे हजारो रुपयांचा प्रीमियम दरवर्षी भरावा लागतो. मात्र, इथं ४५ पैशात १० लाखांचा विमा दिला जात आहे. ...

इथिओपियामध्ये भीषण अपघात, ट्रक नदीत पडला; ६० जणांचा मृत्यू - Marathi News | Fatal accident in Ethiopia, truck falls into river; 60 people die | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इथिओपियामध्ये भीषण अपघात, ट्रक नदीत पडला; ६० जणांचा मृत्यू

आफ्रिकन देश इथियोपियामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेला ट्रक नदीत पडला. या अपघातात ६० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...