लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

हायस्पीड ड्रायव्हिंगसह स्नॅपचॅटवर चॅटिंग; नदीत पडली कार, दोघांचा मृत्यू, तिसऱ्याने फोडली काच अन्... - Marathi News | two friends died after car fell river while they were busy on snapcha while driving | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायस्पीड ड्रायव्हिंगसह स्नॅपचॅटवर चॅटिंग; नदीत पडली कार, दोघांचा मृत्यू, तिसऱ्याने फोडली काच अन्...

भोपाळमधील कोलार भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. वेगाने गाडी चालवताना स्नॅपचॅट वापरणं जीवावर बेतलं आहे. ...

खडीवरून चाक घसरल्याने कारची जोरदार धडक; लोखंडी खांब वाकून विजेच्या ताराही तुटल्या - Marathi News | Car crashes after wheel skids off cliff; Iron poles bend, electricity wires snap | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडीवरून चाक घसरल्याने कारची जोरदार धडक; लोखंडी खांब वाकून विजेच्या ताराही तुटल्या

वीजप्रवाह सुरू असताना हा अपघात तारा तुटल्या, मात्र या तारा गाडीवर किंवा रस्त्यावरील ये-जा करणाऱ्यांवर न पडलायने सुदैवाने जीवितहानी टळली ...

चारचाकीला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू, म्हाळुंगे नांदे रस्त्यावरील घटना - Marathi News | Two-wheeler hits four-wheeler; Youth dies, incident on Mhalunge Nande road | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चारचाकीला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू, म्हाळुंगे नांदे रस्त्यावरील घटना

चारचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता ...

अपघातानंतर तरुणाला मदत करायची सोडून त्याची बाईक पळविली, पुढे चोरांचाही अपघात झाला... - Marathi News | After the accident, they tried to help the young man and stole his bike, and later the thieves also had an accident... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघातानंतर तरुणाला मदत करायची सोडून त्याची बाईक पळविली, पुढे चोरांचाही अपघात झाला...

तरुण गाडीवरून पडला आणि विव्हळत असताना तिथे तिघेजण आले होते. त्याना त्याने मदतीसाठी आवाहन केले. परंतू, त्यांनी मदत करायचे सोडून त्याची पडलेली बाईक पळविली. ...

मद्यधुंद कंटेनर चालकाचा पराक्रम; २५ ते ३० वाहनांना उडविले, चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गांवर धक्कादायक घटना - Marathi News | Drunk container driver's feat; 25 to 30 vehicles blown up, shocking incident on Chakan - Shikrapur state highways | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मद्यधुंद कंटेनर चालकाचा पराक्रम; २५ ते ३० वाहनांना उडविले, चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गांवर धक्कादायक घटना

भयानक अपघातात तीन ते चार जण ठार झाल्याची तसेच काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे ...

चारचाकी वाहन विहिरीत पडून चार जणांचा मृत्यू, जामखेड शहराजवळील अपघात - Marathi News | Four people died after a four-wheeler fell into a well, accident near Jamkhed city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चारचाकी वाहन विहिरीत पडून चार जणांचा मृत्यू, जामखेड शहराजवळील अपघात

दुरुस्ती सुरू असलेल्या रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटले ...

गळ्याभोवती जाडसर कपडा गुंडाळणे गरजेचे; पतंगाचा मांजा ठरतोय जीवघेणा - Marathi News | It is necessary to wrap a thick cloth around the neck the moth mane is becoming life-threatening | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गळ्याभोवती जाडसर कपडा गुंडाळणे गरजेचे; पतंगाचा मांजा ठरतोय जीवघेणा

मकर संक्रातीनंतर पतंग व मांजा थेट रस्त्यावर येत असल्याने दुचाकीस्वारांचा गळा चिरण्याच्या घटना घडू लागल्या आहेत ...

स्कूल बसखाली सापडून १ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; इंदापूरातील घटना - Marathi News | 1-year-old child dies after being found under school bus; Incident in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्कूल बसखाली सापडून १ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; इंदापूरातील घटना

चालकाने गाडीच्या समोर कोणी आहे काय? याची खात्री न करता भरधाव वेगात गाडी चालवली ...