लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

भयंकर घटना! वारंगलमध्ये रेल्वे ट्रॅकचे रॉड ट्रकमधून ऑटोवर पडले, ७ जणांचा मृत्यू, ६ जखमी - Marathi News | Horrific incident A rail track rod fell from a truck onto an auto in Warangal in telangana, 7 people died, 6 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर घटना! वारंगलमध्ये रेल्वे ट्रॅकचे रॉड ट्रकमधून ऑटोवर पडले, ७ जणांचा मृत्यू, ६ जखमी

तेलंगणातील वारंगलमध्ये मोठा अपघात झाला. रेल्वे ट्रॅकचे रुळ रिक्षावर पडले. ...

कसारा जवळ खासगी बसचा आपघात; १५ जण जखमी, जखमींची नावे आली समोर - Marathi News | Private bus accident near Kasara; 15 people injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कसारा जवळ खासगी बसचा आपघात; १५ जण जखमी, जखमींची नावे आली समोर

या अपघातात 20 हून अधिक जण जखमी झाले असून त्यापैकी 4 जणांची प्रकृती गभीर आहे. ...

बर्थ डे पार्टीवरून परतताना काळाचा घाला! कार बसवर आदळून एकाचा मृत्यू, पाच जखमी… - Marathi News | Terrible accident while returning from birthday party One dead 5 injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बर्थ डे पार्टीवरून परतताना काळाचा घाला! कार बसवर आदळून एकाचा मृत्यू, पाच जखमी…

पार्टी करून परतताना वडगाव पुलाजवळ भीषण अपघात ...

इअरफोन वापरणं वैष्णवीच्या जीवावर बेतलं; रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसने चिरडलं - Marathi News | Palghar college student was crushed by an express train while crossing the railway tracks | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इअरफोन वापरणं वैष्णवीच्या जीवावर बेतलं; रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसने चिरडलं

Palghar Train Accident: जळगाव रेल्वे अपघाताची घटना ताजी असतानाच पालघरमधूनही दुःखद बातमी समोर आली आहे. पालघरमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला ... ...

ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोट : मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही - Marathi News | The body will not be picked up until the demands are met. | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोट : मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही

Bhandara : भंडारा आयुध निर्माणी स्फोटातील मृतांचे नातेवाईक आक्रमक, प्रेत रस्त्यावर ठेवत प्रवेशद्वारावर आंदोलन ...

लग्नावरून घरी परतणाऱ्या कारची ट्रकला धडक; भीषण अपघातात ४ युवक जागीच ठार, २ जखमी - Marathi News | Shahjahanpur Road Accident: Car returning home from wedding hits truck; 4 youths killed on the spot, 2 injured in horrific accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नावरून घरी परतणाऱ्या कारची ट्रकला धडक; भीषण अपघातात ४ युवक जागीच ठार, २ जखमी

चुकीच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली. त्यात चौघांचा मृत्यू झाला ...

Satara: वाईत भरधाव कारच्या धडकेत एकजण ठार, चौघेजण जखमी  - Marathi News | One killed four injured in speeding car collision in Wai satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: वाईत भरधाव कारच्या धडकेत एकजण ठार, चौघेजण जखमी 

पादचाऱ्यांना ठोकरले; चालक ताब्यात ...

पुण्यातील नवले पुलावर पहाटे भीषण अपघात, कारची बसला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, चार जखमी - Marathi News | Horrific accident on Navale bridge in Pune city in the early hours of the morning; Two people died on the spot, four injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवले पुलावर पहाटे भीषण अपघात, कारची बसला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, चार जखमी

Pune Navale Bridge Accident : सकाळी पाच वाजताच्या सुमारास वडगाव ब्रिजजवळ झाला अपघात ...