मनोज जुनघरे मित्र सुधाकर धोटे सोबत भाचीच्या लग्ना कार्यानिमित्त बहिणीच्या घरी वणी येथे देव पोहचवण्यासाठी गेले होते. तेथून परत गावाकडे येताना त्यांच्या दुचाकीला एमआयडीसी परिसरात बोलेरोने जोरदार धडक दिली. ...
अंधार पडताच खेड्यापाड्यांतील नदी-नाल्यांकडे धाव घेणाऱ्या वाळूचोरट्यांच्या वाहनाने देवळीतील दोघांचा बळी गेला. यापूर्वीही तालुक्यात अशा घटना घडल्या असून, महसूल व पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे वाळूचोरांची हिंमत आणखीनच वाढत आहे. ...
निमजी गावातील रिलायन्स रिटेल लिमिटेडच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या आगीवर अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून या मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. ...
उमरेड रोडवर कान्हा सेलिब्रेशनसमोर का भरधाव ट्रॅव्हल्सने पाच वर्षाच्या चिमुकल्याला चिरडल्याची घटना घडली. ही घटना बुधवारी दुपारी घडली असून संतप्त नातेवाइकांनी बसची तोडफोड करीत आक्रोश व्यक्त केला. ...