रात्रीच्या वेळी पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतमजुराचा शेतातील विहिरीत पडून करुण अंत झाला. मोहदी (धोत्रा) शिवारात मंगळवारी सकाळी ७.३० वाजता ही घटना उघडकीस आली. ...
आज सकाळच्या सुमारास राहुल हा रोटाव्हेटर घेऊन ट्रॅक्टरने शेताकडे निघाला होता. दरम्यान, नागपूर-तुळजापूर महामार्गावरील उडाण पुलावरून जाताना राहुलचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर उलटले. ...
Nagpur News वेगात असलेल्या कारवरील चालकाचा ताबा सुटला आणि ती कार पुलावरून नाल्यात काेसळली. यात कारमधील पाचही जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये आठवर्षीय बालकाचा समावेश आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातील खापा येथे घडली. ...
शनिवारी सायंकाळच्या सुमारास दुचाकीने शेतातून घरी परत येत असलेल्या बाप-लेकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक देत घटनास्थळावरून पळ काढला. यात बाप-लेकाचा मृत्यू झाला होता पोलिसांनी त्या आरोपीला शोधून काढले आहे. ...
अंबड-लिंकरोडवरील एका हॉटेलमध्ये खोली बघण्यासाठी जाताना पहिल्या मजल्यावरून एका युवकाचा खाली कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे. ...