जिल्ह्यात मंगळवारी अवकाळी पाऊस बरसला. कळंब येथील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या जिनिंगला रात्रीच्या सुमारास वीज कोसळून आग लागल्याचे सांगितले जाते. या आगीत सुमारे २ कोटींचे नुकसान झाल्याची माहिती आहे. ...
तिरोडा येथे कोळसा घेऊन जाणारा ट्रक विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना वाचविताना अनियंत्रित होऊन रस्त्याशेजारी सर्व्हिस रस्त्यावरून खाली उतरला. पावसामुळे सर्व्हिस रस्ता चिखलमय झाला होता. त्यामुळे ट्रक रस्त्याशेजारी उलटला. ...
उद्या बाबांचा वाढदिवस म्हणत तयारीसाठी लागलेली पोरं, घरात आनंदाच वातावरण असतानाच अचानक कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. वाढदिवसाच्या एक दिवसाआधीच रोशनचा मृत्यू झाल्याने घरच्यांना मोठा धक्का बसला. ...
पी. आर. पोटे ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टियुटसमोर बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास लोखंडी शिडीला विद्युत तारांचा स्पर्श(electric shock) होऊन झालेल्या अपघातात चार शिपायांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ...