अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळावे यासाठी दहेगाव रंगारी (जि.नागपूर) येथील शेतकऱ्यांच्या मुलांनी ‘फ्लाईंग ईव्ही’ नावाचा प्रकल्प साकारला आहे. त्यांच्या या प्रकल्पाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने मान्यताही दिली आहे. ...
नांदा फाटालगत असलेल्या रामनगर येथे रविवारी सकाळी भरधाव ट्रकने सायकलस्वार कंत्राटी कामगाराला उडवले. या घटनेत गंभीर जखमीच्या उजव्या पायावरून ट्क गेल्याने त्यांचा पाय कायमचा मोडला. यानंतर, संतप्त नागरिकांनी वाहतूक अडवून ठेवली आहे. ...
रविवारी पहाटे ३ च्या सुमारास संत्रा भरून जात असलेली भरधाव पिकअप झाडावर आदळून पलटी झाली. या भीषण घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला. तर, ८ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ...
अजून माझ्या हातातील मेहंदीचा रंगही गेला नाही आणि माता राणीने माझा पती हिरावून घेतला. मी असं काय पाप केलं होतं?, वैष्णो माताने माझ्यासोबत असं का, माझं काय चुकलं होतं? ...