लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

तोरणा गडावर चढताना डोक्यात दगड पडून २१ वर्षीय युवकाचा मृत्यू - Marathi News | 21 year old dies after falling on head while climbing Torna fort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तोरणा गडावर चढताना डोक्यात दगड पडून २१ वर्षीय युवकाचा मृत्यू

डोक्याला जबर मार लागल्याने तरुण जागीच कोसळला ...

Car Accident: मुंबई: चुकून ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलेटर दाबला; तरुणी दुसऱ्या मजल्यावरून कारसह खाली कोसळली - Marathi News | Car Accident Mumbai: Accidentally pressed accelerator instead of brake; The young woman fell down from the second floor with the car malad Jainsons Building | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई: चुकून ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलेटर दाबला; तरुणी दुसऱ्या मजल्यावरून कारसह खाली कोसळली

Weird Car Accident Mumbai सहा फेब्रुवारीला २२ वर्षीय अपेक्षा मिरानी ही तिच्या कारमध्ये बसली होती. कार पार्क करत असताना हा अपघात झाला. ...

Accident: जानवलीजवळ इनोव्हा कार आणि लक्झरीमध्ये भीषण अपघात, ९ जण जखमी - Marathi News | Accident: Innova car and luxury accident near Janavali, 9 injured | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :इनोव्हा कार आणि लक्झरीमध्ये भीषण अपघात, ९ जण जखमी

Accident News: कोल्हापूरहून मालवणच्या दिशेने मुंबई गोवा महामार्गावरून जाणाऱ्या इनोव्हा कारने  जानवली येथील एका गॅरेज लगत उभ्या असलेल्या लक्झरीला जोरदार धडक दिली. ...

Accident: श्रीगोंद्यात भीषण अपघात, मित्राला सोडायला जात असताना कार ट्रेलरवर धडकून तीन मित्रांचा मृत्यू - Marathi News | Accident: Three friends killed in car accident in Shrigonda | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीगोंद्यात भीषण अपघात, मित्राला सोडायला जात असताना कार ट्रेलरवर धडकून तीन मित्रांचा मृत्यू

Accident In Shrigonda : मित्राला सोडविण्यासाठी जात असताना उसाच्या ट्रेलरला पाठीमागून कारची धडक बसून झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन मित्रांचा मृत्यू झाला.  ...

पिंपरी फाट्यावर ट्रकची ट्रकला धडक - Marathi News | Truck hits truck at Pimpri fork | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपरी फाट्यावर ट्रकची ट्रकला धडक

इगतपुरी : येथील पिंपरी फाट्यावर शनिवारी (दि.१२) सकाळी मुंबई आग्रा महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणारा ट्रक आदळल्याने भीषण अपघात झाला. त्यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. ...

महावितरण कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात - Marathi News | Accident to MSEDCL employee's vehicle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महावितरण कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात

कळवण : कळवण- बेज रस्त्यावर किसान वस्तीजवळ लखमापूर येथील महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या अल्टो गाडीने चिंचेच्या झाडाला धडक दिली. या ... ...

शिक्षकाचा अपघाती मृत्यू; तरुण गंभीर जखमी; ट्रकची कारला धडक - Marathi News | Accidental death of a teacher; Young seriously injured; The truck hit the car | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षकाचा अपघाती मृत्यू; तरुण गंभीर जखमी; ट्रकची कारला धडक

Nagpur News नागपूरहून उमरेडकडे कारने येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकची कारला जाेरात धडक लागली. यात शिक्षकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला. ...

जळगावमधील एरंडोलनजीक भीषण अपघातात; भाऊ- बहिण जागीच ठार  - Marathi News | In a tragic accident near Erandol in Jalgaon; Brother and sister killed on the spot | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावमधील एरंडोलनजीक भीषण अपघातात; भाऊ- बहिण जागीच ठार 

देवदर्शन करुन परतणाऱ्या कुटुंबीयांच्या कारला मालवाहू कंटेनरने धडक दिली. ...