भगवान मरस्कोल्हे (२५) व जागो कोडापे (२४) हे दोघे गावाबाहेरील नातेवाईकांसह निकटवर्तीयांना लग्नाची निमंत्रण पत्रिका देऊन रविवारी दुपारी परतीचा प्रवास करीत होते. दुचाकी हिंगणघाट-कानगाव मार्गाने जात असताना समोरून अचानक एम. एच ३२ ए. एच. ५५५३ क्रमांकाची का ...
पांढुर्ली गावाकडून अंतर्गत रस्त्याने भगूरकडे जात असताना, दारणा पुलावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार रोहिदास सुभाष माळी (४५, रा.साेयगाव, ता.निफाड) यांचा मृत्यू झाला. ...
लोहशिंगव्याचा हेला (रेडा) भालूरच्या विहिरीत पडला आणि गावात एकच कल्लोळ उडाला. एरवी मांजर, कुत्रा, हरीण व बिबट्या विहिरीत पडल्याच्या घटना घडत असतात, पण हेला विहिरीत पडल्याची घटना दुर्मीळ असल्याने, अख्खे गाव हे दृश्य बघायला लोटले. अखेर चार तासांच्या अथक ...
डांगसौंदाणे-ततानी रस्त्यावर रविवारी (दि.२०) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल व अज्ञात वाहनामध्ये झालेल्या अपघातात घुलमाळ (साल्हेर) येथील दोघा तरुणांचा मृत्यू झाला आहे. ...
Accidental Insurance Policy : पर्सनल अॅक्सिडेंटल पॉलिसीशी संबंधित नियम लवकरच बदण्याची शक्यता आहे. इन्शोरन्स रेग्युलेटर IRDAI याबाबत पावले उचलत आहे. विमाधारकांना येत असलेल्या अडचणी विचारात घेऊन रेग्युलेटर इन्शोरन्स नियमांमध्ये बदल करण्याच्या योजनेमध् ...