लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

अर्धापूर-तामसा मार्गावर ओबडधोबड रस्त्यामुळे ३० फूट खोल दरीत रिक्षा कोसळला; ६ प्रवासी जखमी - Marathi News | Major Accident on Ardhapur-Tamsa Highway: Rickshaw Plunges 30 Feet Deep, 6 Passengers Injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अर्धापूर-तामसा मार्गावर ओबडधोबड रस्त्यामुळे ३० फूट खोल दरीत रिक्षा कोसळला; ६ प्रवासी जखमी

या भीषण अपघातात एका बालकासह सहा जण जखमी झाले असून, चौघांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. ...

कराचीत हाहाकार! गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटात ३ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली; १६ जणांचा मृत्यू - Marathi News | Karachi: Massive gas cylinder explosion causes 3-storey building to collapse; 16 dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कराचीत हाहाकार! गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटात ३ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली; १६ जणांचा मृत्यू

सोल्जर बाजार परिसरात असलेल्या एका तीन मजली इमारतीत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की, संपूर्ण इमारत क्षणात जमीनदोस्त झाली. ...

नांदेड-किनवट मार्गावर भीषण अपघात; कार-दुचाकीच्या धडकेत दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Fatal Accident on Nanded-Kinwat Road: Two Dead as Car and Bike Collide Near Pavna Pati | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड-किनवट मार्गावर भीषण अपघात; कार-दुचाकीच्या धडकेत दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

धडक इतकी भीषण होती की दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू ...

Kolhapur: आजारी आईला बघायला पत्नीसह मुलीला घेवून दुचाकीवरुन निघाले, ट्रकला समोरासमोर झालेल्या धडकेत तिघे ठार - Marathi News | Three people from Jaysingpur died in a serious accident between a truck and a two wheeler near Alkanur on the Jamkhandi Miraj interstate highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Accident News: ट्रक-दुचाकी अपघातात जयसिंगपूरचे तीन ठार

त्या दोन मुलांचे छत्र हरपले ...

Navale Bridge Pune: कात्रज नवीन बोगद्याजवळ पुन्हा अपघात; डंपरची ७ ते ८ वाहनांना धडक, नंतर घेतला पेट - Marathi News | The holy month of Ramadan begins today; there is an atmosphere of joy and excitement in every household | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज नवीन बोगद्याजवळ पुन्हा अपघात; डंपरची ७ ते ८ वाहनांना धडक, नंतर घेतला पेट

या घटनेमध्ये वाहनांचे नुकसान झाले असून तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले आहेत, कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही ...

Shivneri Fort: शिवनेरीवर नेमकं काय घडलं? चेंगराचेंगरी की अफवा? SP संदीप सिंग गिल यांचे स्पष्टीकरण - Marathi News | What really happened at Shivneri? Stampede or rumour? SP Sandeep Singh Gill's explanation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवनेरीवर नेमकं काय घडलं? चेंगराचेंगरी की अफवा? SP संदीप सिंग गिल यांचे स्पष्टीकरण

रात्रीपासूनच गड परिसरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण असून वाढत्या गर्दीमुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती समोर आली ...

कात्रज भागात अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू; धडक देऊन पसार दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Biker dies in accident in Katraj area; Case registered against bike rider who hit him and fled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज भागात अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू; धडक देऊन पसार दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल

दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून सहप्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, तर धडक देणारा पसार झाला आहे ...

थरार...! तब्बल ३० मीटरपर्यंत विमानासारखा हवेत उडून थेट घरात शिरला भरधाव ट्रक, थोडक्यात बचावलं संपूर्ण कुटुंब; बघा VIDEO - Marathi News | Thrill A speeding truck flew into the house like a plane for 30 meters, the entire family narrowly escaped Watch VIDEO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :थरार...! तब्बल ३० मीटरपर्यंत विमानासारखा हवेत उडून थेट घरात शिरला भरधाव ट्रक, थोडक्यात बचावलं संपूर्ण कुटुंब; बघा VIDEO

स्थानिक माध्यमांशी बोलताना ब्रुडनोक म्हणाले, "एखादा ट्रक असा उडत येईल याचा मी कधी विचारही केला नव्हता. अचानक मोठा स्फोट झाला आणि घर हादरले. खाली जाऊन पाहिले तर घराचा समोरचा संपूर्ण भाग उद्ध्वस्त झाला होता." ...