लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

खासगी ट्रॅव्हल्सना आवर कोण घालणार? मुखेडजवळ दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू - Marathi News | Nanded-Mukhed Road Accident: Two Dead After Private Travel Bus Collides with Bike Near Khandgaon Pati | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खासगी ट्रॅव्हल्सना आवर कोण घालणार? मुखेडजवळ दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू

खासगी ट्रॅव्हल्सचा सुसाट वेग ठरला जीवघेणा! खंडगाव पाटीजवळ भीषण अपघात; मुखेड तालुक्यातील दोन तरुणांचा बळी ...

बिरोबा यात्रा: दर्शन करून घरी निघाले अन् आक्रित घडलं! भीषण अपघातात महिला जागीच ठार; पाच जण जखमी - Marathi News | Biroba Yatra: After visiting the shrine, we left for home and a terrible accident happened! Woman killed on the spot; five people injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बिरोबा यात्रा: दर्शन करून घरी निघाले अन् आक्रित घडलं! भीषण अपघातात महिला जागीच ठार; पाच जण जखमी

Sangola news: एक दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यातील सांगोलामध्ये घडली आहे. एका टेम्पोने दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला. तर इतर भाविक जखमी झाले आहेत.  ...

अल्पवयीन मुलाच्या सुसाट कारने प्रसिद्ध उद्योजकाला उडवले; सायकलिंग करताना तांदळे यांचा जागीच मृत्यू - Marathi News | Tragedy in Kalyan Minor Behind the Wheel Kills Renowned Businessman in Road Accident | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अल्पवयीन मुलाच्या सुसाट कारने प्रसिद्ध उद्योजकाला उडवले; सायकलिंग करताना तांदळे यांचा जागीच मृत्यू

कल्याणमध्ये अल्पवयीन कार चालकाच्या धडकेत एका उद्योजकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

Video: भयंकर दुर्घटना! बस 'फेरी'मध्ये चढवत असतानाच नदीत कोसळली, २३ प्रवाशांचा मृत्यू - Marathi News | Video: Horrific accident! Bus falls into river while being loaded onto ferry, 23 passengers die | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: भयंकर दुर्घटना! बस 'फेरी'मध्ये चढवत असतानाच नदीत कोसळली, २३ प्रवाशांचा मृत्यू

Bus falls into River: बांगलादेशात एका बसचा भयंकर अपघात घडला. बस फेरी बोटीवर चढवत असतानाच नियंत्रणाबाहेर गेली आणि नदीत बुडाली.  ...

Sindhudurg: करुळ घाटात इंधनाने भरलेला टँकर उलटला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  - Marathi News | A tanker full of fuel overturned in Karul Ghat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: करुळ घाटात इंधनाने भरलेला टँकर उलटला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली 

घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. आठवड्यातील दुसरा प्रकार  ...

कराडात भरधाव डंपरच्या धडकेत प्राध्यापिका जागीच ठार, अपघातानंतर चालक पसार - Marathi News | Professor killed on the spot after being hit by a speeding dumper in Karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कराडात भरधाव डंपरच्या धडकेत प्राध्यापिका जागीच ठार, अपघातानंतर चालक पसार

बारा फूट फरफटत नेले ...

Satara: मलकापुरात भरधाव कार भाजी मंडईत घुसली; भाजीविक्रेत्या महिलांना चिरडले, एक ठार - Marathi News | A speeding car entered a vegetable market in Malkapur Satara crushed women vegetable sellers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: मलकापुरात भरधाव कार भाजी मंडईत घुसली; भाजीविक्रेत्या महिलांना चिरडले, एक ठार

तेरा वर्षांच्या मुलीसह दोन महिला गंभीर, भाजी मंडईत भीषण अपघात ...

Shirur: ट्रकखाली झोपल्याचे लक्षात आले नाही; निष्काळजीपणामुळे तरुणाचा चिरडून मृत्यू; चालकावर गुन्हा - Marathi News | Didn't realize he was sleeping under the truck; young man crushed to death due to negligence; Driver charged | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रकखाली झोपल्याचे लक्षात आले नाही; निष्काळजीपणामुळे तरुणाचा चिरडून मृत्यू; चालकावर गुन्हा

अपघातानंतर चालकाने मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याचेही समोर आले आहे ...