Mumbai: मुंबईत दमट हवामान त्यातच तीव्र उन्हाळ्यामुळे लोकलचा प्रवास नकोस वाटतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवाशांनी मुंबईतील एसी लोकलकडे धाव घेतली. मात्र, अपुऱ्या एसी लोकल फेऱ्यांमुळे प्रवासी हैराण झालेले आहेत. ...
Mumbai AC Local: एसी लोकल आम्हाला आवडते... या गाडीचे भाडे फर्स्ट क्लासप्रमाणे असावे... साध्या लोकलला एक तरी एसी डबा असावा... वाहतुकीच्या इतर साधनांपेक्षा लोकलसेवा बेस्ट आहे, ही मते आहेत मुंबईकरांची. ...