आयसीसीच्या नियमांनुसार दोन संघ एकाच रंगाची जर्सी परिधान करून खेळू शकत नाही. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची लढत यजमान इंग्लंडसोबत असून इंग्लंड संघाच्या जर्सीचा रंग देखील निळाच आहे. त्यामुळे इंग्लंड विरोधात खेळताना भारतीय संघ निळ्या जर्सी एवेज ...
लष्करी कारवाई व पुलवामा हल्ल्यांच्या संदर्भात झालेल्या घडामोडींवर शंका-प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांसमोर पुरावे सादर करून त्यांची तोंडे बंद करावी, सत्य समोर आणावे, अशी मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी पत्रकार परिषदेत केली. ...
केंद्र शासनाकडून मुस्लीम महिलांच्या नावाखाली लादले जाणारे तिहेरी तलाक विधेयक म्हणजे मुस्लीम पुरुषांना तुरुंगात डांबण्याचा डाव असल्याची टीका समाजवादी पार्टीचे आमदार अबू असीम आझमी यांनी केली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तानसोबतच्या छुप्या संबंधांचा शोध घ्यावा लागेल अन्यथा भारताची सुरक्षा धोक्यात येईल, अशी चिंता समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी यांनी जाहीर सभेत बोलताना व्यक्त केली. ...
तलासरी येथील आदिवासी मजुरांचा पगार रोखीत त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आझमी यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. ...
सरकारने अभिनव भारत आणि सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती आमदार अबु आझमी दिली आहे. ...