कदम हॉस्पिटलमधील काही दस्ताऐवजाची पाहणी सहा सदस्यीय अभ्यास गट समितीने केली असता ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ या काळातील एक-दोन नव्हे तर तब्बल ४४ डी ॲन्ड सीची माहिती एका साध्या कागदावर लिहिलेली आढळून आली आहे. ...
प्रकरणातील मुलगी १७ वर्षांची आहे. ती नागपूर जिल्ह्यात एका तालुकास्थळी राहते. गावातीलच २७ वर्षांच्या एका तरुणासोबत तिचे दोन वर्षांपूर्वी प्रेमप्रकरण सुरू झाले. ...
मंडळाने न्यायालयात अहवाल सादर करून महिलेच्या गर्भातील बाळ शारीरिक व मानसिक विकृत असल्याचे आणि महिलेच्या जीवाला असलेला धोका टाळण्यासाठी गर्भपात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. ...
आर्वी येथील डॉ. कदम यांच्या रुग्णालयातील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात आर्वी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून डॉ. रेखा कदम, डॉ. नीरज कदमसह काही परिचारिकांना अटक केली होती. ...
येथील उपजिल्हा रुग्णालयातील साठा नोंदवही प्रमाणे व्यवस्थित असल्याचे सूतोवाच शल्यचिकित्सकांंसह वैद्यकीय अधीक्षकांनी केले होते. मग, हा औषधसाठा आला कुठून, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. ...