लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गर्भपात

गर्भपात, मराठी बातम्या

Abortion, Latest Marathi News

९०० गर्भपात; डॉक्टरला अटक, कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये सुरू होते स्त्रीभ्रूणहत्येचे रॅकेट - Marathi News | 900 abortions; Doctor arrested, female feticide racket starts in Karnataka's Mysore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९०० गर्भपात; डॉक्टरला अटक, कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये सुरू होते स्त्रीभ्रूणहत्येचे रॅकेट

Abortions: गेल्या तीन वर्षांत कथितरीत्या जवळपास ९०० बेकायदा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला बंगळुरू पोलिसांनी त्याच्या प्रयोगशाळा तंत्रज्ञासह गजाआड केले आहे. डॉ. चंदन बल्लाळ व निसार अशी या आरोपींची नावे आहेत. ...

पतीपासून विभक्त झाली 23 आठवड्यांची गरोदर महिला; गर्भपातावर न्यायालयाने दिला 'हा' निर्णय - Marathi News | 23 weeks pregnant woman separated from husband; high court gave 'this' decision on abortion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीपासून विभक्त झाली 23 आठवड्यांची गरोदर महिला; गर्भपातावर न्यायालयाने दिला 'हा' निर्णय

पतीच्या छळाला कंटाळून विभक्त राहणाऱ्या महिलेने गर्भपाताची परवानगी मागितली होती. ...

गर्भातील जिवंत बाळाला कसे मारायचे? - न्यायालय - Marathi News | Court ask How to kill a living baby in the womb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गर्भातील जिवंत बाळाला कसे मारायचे? - न्यायालय

महिलेच्या पोटातील जिवंत गर्भावर त्या आईचाच अधिकार असतो. त्यामुळे गर्भातील जिवंत बाळाला कसे मारायचे?, असा प्रश्न सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने उपस्थित केला. शुक्रवारी या प्रकरणाची पुढील सुनावणी आहे. ...

गर्भाच्या हृदयाचे ठोके थांबवा, असे कोणते न्यायालय म्हणेल? महिलेचा गर्भ पाडण्यावरून २ न्यायाधीशांमध्ये वाद - Marathi News | would court say stop the heartbeat of the fetus Dispute between 2 judges over woman's abortion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गर्भाच्या हृदयाचे ठोके थांबवा, असे कोणते न्यायालय म्हणेल? महिलेचा गर्भ पाडण्यावरून २ न्यायाधीशांमध्ये वाद

महिलेचा २६ आठवड्यांचा गर्भ पाडण्यावरून २ न्यायाधीशांमध्ये वाद... ...

चीनमध्ये गर्भातच घोटला जातोय मुलींचा गळा; मुलासाठी गर्भपाताचे प्रमाण वाढले - Marathi News | In China, girls are being strangled in the womb; Abortion rates for boys increased | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये गर्भातच घोटला जातोय मुलींचा गळा; मुलासाठी गर्भपाताचे प्रमाण वाढले

लँकेस्टर विद्यापीठाचे वरिष्ठ व्याख्याता (विपणन) चिन्ह-लिंग लिऊ यांनी चीनच्या या सामाजिक समस्येवर सखोल संशोधन केले आहे. ...

बलात्कार पीडितेला गर्भपाताची परवानगी; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, काय आहे अट? - Marathi News | Allowing a rape victim to have an abortion; The Supreme Court's big decision, what is the condition? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कार पीडितेला गर्भपाताची परवानगी; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, काय आहे अट?

बलात्कार पीडितेचे वय २५ वर्ष आहे. तिने गर्भपात करण्याची परवानगी देणेबाबत सुप्रीम कोर्टात याचिका केली होती. ...

मित्रच झाला हैवान, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जबरदस्तीने गर्भपात - Marathi News | a minor girl was physically assaulted and forced to have an abortion by her friend | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मित्रच झाला हैवान, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जबरदस्तीने गर्भपात

जीवे मारण्याचीदेखील धमकी : २१ वर्षीय आरोपीला अटक ...

गर्भपाताच्या गोळ्यांची सर्रास बेकायदा विक्री! अंमली पदार्थ विरोधी कारवाईत ७ जणांवर गुन्हा - Marathi News | Widespread illegal sale of abortion pills! Crime against 7 people in anti-narcotics operation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गर्भपाताच्या गोळ्यांची सर्रास बेकायदा विक्री! अंमली पदार्थ विरोधी कारवाईत ७ जणांवर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शहरात गर्भपाताच्या गोळ्यांची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या आरोपींसह अन्य अमली पदार्थ विकणाऱ्या सात जणांवर अमली ... ...