महिलांना गर्भपाताचा अधिकार देणारे विधेयक मंजूर होताच संसदेतील सदस्यांनी उभे राहून, या घटनादुरुस्तीचे स्वागत केले. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूअल मॅक्रॉन यांनी ही फ्रान्ससाठी अभिमानाची बाब असून, या निर्णयामुळे संपूर्ण जगाला एक संदेश मिळेल असे त्यांनी ...