गेल्या वर्षभरात राज्यभरात ६० हजार ४९५ नैसर्गिक गर्भपात झाले. त्यात शासकीय रुग्णालयांमधील गर्भपातांची संख्या ३४ हजार ५६३ होती, तर खासगी रुग्णालयांमध्ये २५ हजार ९३२ गर्भपातांची नोंद करण्यात आली. ...
आयर्लंडमध्ये गर्भपातासंदर्भात सर्वाधिक कठोर कायदे आहेत. मात्र, शनिवारी (26 मे) गर्भपातासंबंधी झालेल्या जनमत चाचणीत 66.4 टक्के लोकांनी गर्भपातावरील बंदी उठवण्याचं समर्थन केले आहे. ...
संतती ही ईश्वराची देण आहे असे म्हटले जाते. परंतु या ईश्वराच्या इच्छेला बदलणाऱ्यांची संख्या कमी नाही. कुटुंबाचा वारस म्हणून मुलांच्या हव्यासापायी अनेकदा गर्भपात केले जाते. मागील वर्षभरात जिल्ह्यात ९७२ तरूणी व महिलांनी गर्भपात केल्याची बाब पुढे आली आहे ...
कल्याणमधील उंबर्डे व बुलडाणातील कुंभेफळ या दोन्ही गावांमध्ये प्रत्यक्ष जन्मदात्यांनीच मुलींचा खून केला. या दोन्ही घटनांमध्ये ‘मुलगी नको’ हे सूत्र कायम आहे. आज प्रत्येक क्षेत्रांमध्ये मुली अग्रसेर आहेत, परंतु अजूनही वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा ही प् ...
तालुक्यातील धन्याची वाडी येथील अल्पवयीन मुलीचा गर्भपातानंतर झालेला मृत्यू आणि तिच्या मृतदेहाची परस्पर लावण्यात आलेल्या विल्हेवाटचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच पोलीस दलात खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी या वृत्ताची दखल घेत मनाठा ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी वैद्यकीय मंडळाचा अहवाल लक्षात घेता मानसिक आजारी व दिव्यांग असलेल्या १९ वर्षीय पीडित मुलीला बलात्कारामुळे धारण झालेला गर्भ पाडण्याची परवानगी दिली. गर्भ १९ आठवड्यांचा असून गर्भपात केल्यास मुलीच्या जीवा ...